-
आघाडा कुल, ऍमरॅटेसी
-
अपामार्ग (आघाडा) कुल, ऍमरँटसी
-
अपामार्ग (आघाडा)
-
कुरडू, माठ, पोकळा, राजगिरा, तांदुळजा इत्यादि द्विदलिकित वनस्पतींचे (फुलझाडांचे) कुल, हचिन्सन यांनी या कुलाचा अंतर्गत चक्रवर्त गणात (चाईनोपोडिएलिझ) केला असून बेसींच्या पद्धतीत कार्याएफायलेलीझ केला असून बेसींच्या पद्धतीत कार्याएफायलेलीझ या गणात केला आहे व त्यात चक्रवर्त कुल समाविष्ट आहे. प्रमुख लक्षणे- बहुतेक औषधीय वनस्पती, एकलिंगी किंवा द्विलिंगी,छदे व छदके असलेली बिनपाकळ्याची फुले, संदलासमोर बहुधा पाच केसरदले, ऊर्ध्वस्थ किंजपुट आणि न फुटणारे किंवा करंड्या एक किंवा अनेक. सपुष्पक
Site Search
Input language: