Dictionaries | References

नास

   
Script: Devanagari

नास     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नाक, विनाश, सुँघनी, नस्य

नास     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Destruction or ruin: also damage, detriment, loss.
Snuff.

नास     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Destruction or ruin.
 m f  Snuff.

नास     

 स्त्री. १ तपकीर . २ नाकाने ओढण्याचे , नाकांत घालण्याचे औषध . - एभा १० . १६ . [ सं . नस्य ; हिं . ]
 पु. १ नाश पहा . २ नाश करणारे एक पिशाच्च . [ सं . नाश ] नासकवणी - न . दूषित , नासके बिघडलेले पाणी किंवा रस . [ नासके + पाणी ] नासका - वि . १ नासलेला ; नाशित पहा . २ सहज , कवकर नासणारा , बिघडणारा , नष्ट होणारा ; न टिकणारा . नासके केणे - न . १ लवकर खराब होणारा , नासणारा . ( फळे , भाजीपाला वगैरे विक्रीचा ) जिन्नस . २ नासलेला अथवा बिघडलेला जिन्नस . ३ ( ल . ) वाईट किंवा दुबळी वस्तु , प्राणी वगैरे . ( उदा० लग्नासाठी दाखविलेली ओगट मुलगी ; विकावयास आणलेला दुबळा तट्टू इ० ) [ नासके + केणे = पदार्थ ] नासडा - पु . पूर्ण नाश - तोटा . नासाड पहा . नासणे - उक्रि . १ नाशणे पहा . २ वायां जाणे . तरी सांगावे सुहृदी कथिला जो मंत्र तो न नासेल । - मोविकृ ८८ . ६१ . ३ गुण किंवा सत्त्व नाहीसे होणे . म्ह ० नासली मिरी जोंधळ्याला हार जात नाहीत किंवा जोंधळ्याला विकत नाहीत . ४ - अक्रि . ( ल . ) मरणे . लग्न केले परी भ्रतार नासला । हितावह झाला तोहि मज । - ब ९५ . इतर अर्थी नाशणे पहा . [ सं . नाशन ]
०तूस   धूस धोस धूळ - स्त्रीपु . १ अत्यंत नासाडी ; सत्यानाश ; धूळधाण ; दुर्दशा . २ व्यापारांत बूड , तोटा . ( क्रि० येणे ). [ नाश द्वि + धूळ ] नासरा - वि . नाशक , नाशा पहा .
०वणी  न. १ पिकाची नासाडी करणारा पाऊस . २ नासकवणी पहा .
०वीट  पु. ( व्यापक . ) नाश ; नुकसान ; खराबी . ( क्रि० करणे ; होणे ). [ नाश + वीट ] नासाड डा डी स्त्रीपुस्त्री . ( नाशचा अतिशय ) पूर्ण विध्वंस ; पुरापूर नाश , बूड . नासडा पहा . नासाड केले हो आमुचे कर्म । - दावि ७८४ . नासाड्या वि . नासाडी करणारा . नासावणे अक्रि . कमी दिवसांचे बाळंत होणे ; धुपावणे ; वाखा होणे ; गर्भपात होणे ; दुवेतणे .

Related Words

अडाणी झवणारा फोद्याचा नास   दाढीला आग लाविती, नास करून घेती   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   नास   विनासिक   विनेमिदशन   शुकनाश   तुहिना   गोनसी   कृशनाश   मट्टी पलिद करणें   मलिदा करणें   इबाड   केंड करणें   द्वैमास्य   आसिनासि   लक्षीकृत   विनाल   विनासक   स्थूलनास   एकसहा   एकसाहा   कुनाशक   द्रुणस   गाढवाचे गोणीस खंडीचें भोळें   गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट   अवशेश   एकसा   पापनाशक   कसाब   कामांत भट पडणें   कालाकित्ता   अभिमानाचें घर खालीं असतें   धुडगुसला   शुकनास   भुसंडा   भुसडा   धुडकूस   धुडगूस   चोळणी   चिपिट   नासिका   घटती   गाळण   वरदळ   विचका   वैशम्पायन   गलित   घट   लागणे   रुद्र   सत्य   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP