Dictionaries | References न नांव सांगावें पण गांव सांगूं नये Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नांव सांगावें पण गांव सांगूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | स्वतःचे नांव सांगितलेलें चालेले पण आपण ज्या गांवचें असूं त्या गांवाचें नां सांगूं नये. कारण आपल्या बर्यावाईट वागणुकीवरुन आपली स्वतःची किंमत होते ती आपल्या बाबतींत कशीहि असली तरे चालते पण निदान आपल्या वागणुकीवरुन आपल्या गांवाच्या नांवास तरी बट्टा लागूं नये. Related Words नांव सांगावें पण गांव सांगूं नये गांव गांव गेलें, नांव राहिलें नांव नये नांव सगुणाबाई, पण करणी क्रव्यादेची दुसर्याचें नांव, आपलें गांव गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें ठाव ना गांव, लटकेंचि नांव नांव सांगावें लक्षापति, आपण भिक्षा मागत असावी फेस्त करता गांव, प्रेजिदेन्तीचें नांव फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव कान द्यावा पण कोन देऊं नये पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये कान द्यावा पण कानु देऊं नये घासून घ्यावें पण हांसून घेऊं नये अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये धाड पडावी पण चीत पडूं नये पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये नकटें असावें, पण धाकटे असूं नये नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये नांव देवाचें आणि गांव पुजार्याचें गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना ज्याचे नांव तें धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती डोळ्यांच्या खांचा, नांव कुमुदिनी डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन सर्वांशीं गांठ पडावी पण लंगोटीयाराशीं गांठ पडूं नये पण नांव गांव विचारणें मन मोडूं नये व डोळा फोडूं नये भांडतें असावें पण बुडतें असूं नये भात सोडावा पण सांथ सोडूं नये नाकाला नाहीं जागा, नांव चंद्रभागा गांव मारणें नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना लाभाविणें मैत्री तोडूं नये stakes नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये उपचारिक नांव भायलो गांव नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा पोषाकी नांव सगळो माजो गांव, पाय दवरुंक ना ठाव वाहतें नांव नांव दवरप नांव लावप प्रीतीचें नांव मुलखाचें नांव आणि आपलें गांव देवाचें नांव आणि आपला गांव नांव खारणें नांव करणें नांव दिवप पाळण्यांतलें नांव नांव टाकणें नांव काढणें नांव नाहीं! नांव राखणें पोशाकी नांव हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये नांव डालणें नांव बदलणें दावतां नये, दडवतां नये रामाचें नांव कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर नांव पळेल्यारि कुबेर, घारा तपिल उमती stake माझें नांव लाड, जेथें पडेल माझें हाड, तेथें साडेतीनशें गांव उजाड शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी खाऊन माजावें, टाकून माजूं नये copper अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे गांव जळाला हनुमंत निराळा सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे नाक दिल्ल्या नांव ना, नथ दिल्ल्या व्हडविक शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस दहा मरावे पण दहांचा पोषिंदा (पालनवाला) मरूं नये चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये नांव गोड, पण वाईट खोड नांव मोठें, पण लक्षण खोटें बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव म्हातार्यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव म्हातार्याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव પરદેશ परदेशः ಪರದೇಶ डोक्याचें नांव कपाळ आणि कपाळाचें नांव डोकें वरसला कहर, तरी सोडूं नये शहर गांव तेथे लाव शेत वाणीचें, गांव सोयर्याचें गांव जळला तरी हणमंत बाहेर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP