-
स्त्री. न . १ निष्काळजीपणानें , वरवर काम करणें . २ हयगय ; टाळाटाळ ; कांकूं ; मुद्दाम केलेला चेंगटपणा ; अनास्थेची चुकवाचुकव ; बेपर्वाई . पावसानें अलीकडे टंगळमंगळ आरंभिली आहे . - क्रिवि . १ हयगयीनें ; गमतगमत ; निष्काळजीनें ; अनास्थेनें ; आळसानें ( काम करणें ). २ लहरीनें ; मधूनमधून ; इकडेतिकडे करीत ; थांबून थांबून ; राहून ; हात राखून ( वेळेवर , योग्य जागीं करावयाचें काम ). ३ रडतखडत ; अळमटळम करीत ; कचरत ; बिचकत . [ सं . तंगनंमंगनम - राजवाडे ; सं . तंग + मंग ; का . तंगु = थांबणें , गमणें ]
-
f Careless, cursory, superficial performance or execution. Shillishalling.
-
ना. अळंटळं , कांकू , चालढकल , चुकवाचुकव , टाळाटाळ , टोलवाटोलव , हयगय .
-
Careless, cursory, superficial performance or execution. 2 Shillishalli-ing or dillydallying; hesitation or dawdling.
Site Search
Input language: