Dictionaries | References द दरिद्री Script: Devanagari Meaning Related Words दरिद्री A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Poor, needy, destitute. 2 Mean, penurious, niggardly. 3 Laxly. Poor, scanty, meagre, lean, bare, beggarly;--used of anything. दरिद्री Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Poor, destitute. Mean, penurious, niggardly. Poor, scanty, lean, bare, beggarly. दरिद्री मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अकिंचन , कंगाल , कफल्लक , गरीब , निर्धन , निष्कंचन , पैसा नसलेला , भिकारी , रंक . दरिद्री मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गरीब, गरीब, गरीब दरिद्री A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दरि°द्री n. ind. Related Words दरिद्री जिणें अन् जिभेला चवणें दरिद्री जनाचे उद्योग घरांतून पळतात दरिद्री बलहीनास, लोक लाविती दोष हात पसरी दरिद्री, देईना तो भिकारी दरिद्री जगाचा मेहुणा दरिद्री सार्यांचा मेव्हणा उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री दरिद्री चाले दर्याकू (दर्यावकू), दरिद्र (करम उत्पन्न भक्षी, मध्यान्ह दरिद्री माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला दरिद्री दरिद्री हाड have not poor person poor हातीं भोपळा येणें indigent child indigent family ठणठणपाळ फुटकें कपाळ, भिक्षा मागे आळोआळ भद्रा नक्षत्रावर जन्मणें फुटका मणि नसणें फुटकी कवडी फुटकी फोड नसणें भिकेचे डोहळे लागणें, होणें निरुद्योगचें फळ दारिघ्र खंकणपाळ खणखणपाळ पर्क अडलानडला कळिंद्री अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला कुंग्या बाहेर बडी पगडी, घरीं म्हातारी उघडी दरिद्रेषु मनुष्येषु प्रभुत्वं कुरुते धनी लुलुवाना सुदाम दरिद्र हलमस्त हलहलीत खवार टोकर होणें भिक्षेकरी भीड भिकेची बहीण मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची द्रव्याची अव्यवस्था, श्रीमंताची दीनावस्था निष्कांचन खरकबाण मेहेरबान अकांचन एकादशी घरा शिवरात्र आली, तिकाय उपास हिकाय उपास गिरिबदार आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी जात कैकाड्याची, मिजास बादशहाची अधोपरीं आखुड आखूड तीन वाटेची माती न मिळणें टपर्या डोक्यावर मोळी आणि मागती पोळी उत्पन्नभक्षी उदरीं आलेल्या शनीनें पदरीं निसटण्याची निशा करणें उलट्या अंबारीत बसणें बाहेर चंदनाचे वाडे, आंत सावकाराचे निवाडे दळिद्र दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ दिनवाशी दीर्घलिंगी दरिद्राणां बोर्या (बदाम) भनंग फाका मारीत फिरणें फाके मारीत फिरणें बडा घर पोकळ वासा भुकेबाग योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल रंकाचा राव रंकाची मोट बांधणें द्रव्य असतां भय प्राप्त, नसल्या दुःखव्याप्त निःकांचन निकवडा निकिंचन निर्धनको धन राम निर्धात पिढीजाद पोर्या मागतो पैसा, घेतो उसासा राजपोर कीं रांडपोर टणटण फुटाणी च हातीं नाहीं दुगाणी सुदामदेव होत्सातां अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला असंपन्न कल्पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या? कुबेराला भीक मागायला लावणें दलिद्दर दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा बदाम बोर्या माणुसाचें काणूस होणें रंकाचा (होतो) राव दयाराम दरिद्यास खोड असूं नये न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी धनी राबेना शेतीं, तरी झोळी येई हातीं खरकबाण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP