Dictionaries | References त तोस्तान Script: Devanagari See also: तोसदान Meaning तोस्तान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ काडतुसे , बंदुकीची दारु इओ सामुग्री ठेवण्याची कंबरेस बांधण्याजोगी चामड्याची पिशवी ; २ दप्तर ठेवण्याची कापडाची पिशवी . ३ शेतकर्याजवळची सामानसुमान ठेवण्याची पिशवी . - वि . अगडबंब ; गलेलठ्ठ . [ फा . तोशा + दान ] ( एखाद्याचे ) तोसदान वाढणे - १ ( एखाद्याचा ) बडेजाव , ऐश्वर्य वाढणे . २ ( एखाद्याची ) देवपूजा , जप इ० प्रस्थ वाढणे . ३ ( एखाद्याचे शरीर ) लठ्ठ व ढब्बू होणे . न. ( कर . ) तगादा ; लकडा ; निकड . तोष्ट पहा . माझ्यामागे तोस्तान लावू नको . [ त्वष्ट ] Related Words तोस्तान दट्टथा लावणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP