Dictionaries | References झ झांकली मूळ सव्वा लाखाची Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 झांकली मूळ सव्वा लाखाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मूळ जोपर्यंत झाकली आहे तोपर्यंत आतील वस्तूचे नक्की मोल लोकांस कळत नाही. ते मोल सव्वालाखाहि असू शकेल. पण एकदा का उघडली की खरी किंमत कळते व ती फार थोडी असते. गुप्त ठेवण्याजोगे गुप्तच ठेवावे. व्यंग नेहमी झांकून ठेवावे. ‘एखाद्या प्रबळ शत्रूने वर डोके उचलेले न ही तोपर्यंत ही झांकली मूळ सव्वा लाखाची राहील’ -VS. २.५७. Related Words झांकली मूळ सव्वा लाखाची झांकली मूळ सव्वा लाखाची, उघडली म्हणजे फुकाची मूळ भरली मूठ सव्वा लाखाची मूळ कृती मूळ रचना झांकली मूठ सवा लाखाची, उघडली मूठ फुग्याची सव्वा गांठळ मूळ गांठाळ मूळ गाठळ मूळ गाठाळ मूळ मूळ रचणूक ऊसाचे मूळ मूळ नक्षत्र मूळ तुटणें गाठीयुक्त मूळ मूळ तत्व मूळ सुवात मूळ स्वरूपातील मूळ धाडणें दरिद्याची मूठ उघडली आणि झांकली सारखीच मूळ स्वभाव जाईना तुरियेरि चण्णु मूळ खांडचें मूळ आनी वालूय नाथिल्लो बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत झांकली मूठ ऋषीचें कूळ आणि हरळीचें मूळ ओलें मूळ भेदी खडकाचें अंग। अविकृत मूळ स्वभाव जाईना। त्याचे एळकोट राहीना॥ एक एक बात, सव्वा सव्वा हात एका करोडीची (लाखाची) गोष्ट लाखाची मत्ता, काडीची सत्ता गांठींचीं मुळां छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्तूस चुकूं नका काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता आलीचें मूळ मूळ अवयव मूळ आचार मूळ काढणें मूळ किंमत मूळ खणणें मूळ जाणें मूळ झाडाणें मूळ द्रव्य मूळ निवासी मूळ पुरूश मूळ पुसणें मूळ भारणें मूळ मोडणें उसामूळ अभावाचें पोतें सव्वा हात रितें दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे ਜੜ.ਮੂਲ निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।। उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें सव्वा रुपयाची भवानी, सोळा रुपयांचा गोंधळ शेट सव्वा शेर आणि लिंग अडीच शेर आळस हेच दुर्गुणाचे मूळ कन्या कूळ, पैक्याला मूळ कन्या कूळ, भांडणाचें मूळ अक्कलेचें मूळ विद्या विभूतीचें मूळ, रेडयाचे गांडींत अज्ञान सर्व दुःखाचें मूळ दारिद्याचें मूळ आळस दया धर्मका मूळ है राग दुःखाचें मूळ मूळ छेदीः पल्लव छेदुः भिल्लाची जात फार वांकडी, एक टीर उघडी एक टीर झांकली cardinal मूल central कवडीची सत्ता आणि लाखाची मत्ता, बरोबर आहे (नाही) काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत) మూలానక్షత్రం ମୂଳା ନକ୍ଷତ୍ର മൂലം നക്ഷത്രം prime factor जुवाबाजीं लोभाचें फळ, निराशेचें मूळ मुंगीचीया घरा कोण जाई मूळ। सिंचन करतां मूळ, ओलावें सकळ धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई हथी हजार दुबले तनका, तोभी सव्वा लख टक्केका root base پَنٕنۍ تخلیٖق மூலப்படைப்பு మౌళిక రచన వేరు অবিকৃত মৌলিক কাজ মৌলিক ৰচনা মূল ମୂଳ ମୌଳିକ କୃତି യഥാര്ത്ഥ കൃതി गुबै सोरजि मूल कृतिः Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP