Dictionaries | References ज जेथें आपलें धन, तेथे आपलें मन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जेथें आपलें धन, तेथे आपलें मन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या ठिकाणी आपले द्रव्य ठेवलेले असेल त्या जागेकडे आपले सर्व लक्ष्य गुंतून गेलेले असते. पूर्वी जमीनीमध्ये द्रव्य पुरून ठेवण्याची चाल होती. कारण ते सुरक्षित ठेवण्याचे मार्ग त्यावेळी फारसे नव्हते त्यामुळे ज्याने एखाद्या ठिकाणी द्रव्य पुरून ठेवले असेल त्या जागेकडे त्याचे नेहमी लक्ष्य जाणें साहजिकच असते. त्याचप्रमाणें ज्या गोष्टीत आपणांस द्रव्य प्राप्ति होण्याचा संभव असतो त्या गोष्टींत आपले लक्ष्य गुंतते, इतर गोष्टींकडे सहसा जात नाही. Related Words जेथें आपलें धन, तेथे आपलें मन धन धन मन धन आपलें स्वाधीन आलें तें आपलें झालें धन राशि धन-दौलत धन-सम्पत्ति मन पळोन धन आपलें ते बापडें, दुसर्याचें तें कातडें (कारटें) धन प्राप्त धन प्राप्ति आपलें तें बापडे, दुसर्याचें तें कातडें आपलें तें बापडे, दुसर्याचें तें कारटें मन मारप मन मारना मन मारणे देव मन पाळौन धन दिता जेथे आपलें मन रमते तेंच सुंदर जेथें आपलें म्हणणें आपलें समजणें आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें धन पुरणें जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय रिकामें मन सैतानाचं धन जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई आपलें अनहित करून, दुसर्याचें प्रसन्न न करी मन जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव रिकाम्या मनांत सैतान आपलें दुकान थाटतो अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण रिकामें मन आणि कुविचाराची धन आपलें घोडें पुढें ढकलणें आपलें म्हण्टरिच दुसरेंना (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें दुसर्याचें नांव, आपलें गांव जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात जेथें दगड तेथें धगड आरशांतले धन खोटें, मन करारे ओखटें जेथें धर्म, तेथे जय जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? जेथें प्रतिष्ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्ठा न करून घ्यावी ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀ आपलें काम आणि देवाचें नांव आपलें घर आपल्याला दुरून दिसतें आपलें घर बारा कोसांवरून दिसतें आपलें चेडुं नक्षत्तर, पेल्यालें म्हारापोर आपलें जावें, आपण चोर व्हावें आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें आपलें नका कापून दुसर्यास अपशकून आपलें पान धरचें, आपणें जेवचें आपलें मत विचारल्याविना देऊं नये आपलें में मापलें, दुसर्याची पायली मुलखाचें नांव आणि आपलें गांव मन मिलेसो मेला, चित्त मिलेसो चेला, नहीं तो अकेला भला पिसो मन मेकळता, बुदवंतु बांदुन दवरता धन लाभ सांठयिल्लें धन धन पिशाच दुष्ट संगतीनें मन, दोषी न करिती सुजन धन लोलुप जम्मा धन संचीत धन काला धन धन एकादश धन करणें धन होणें फिरौती धन धन पाडणें आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्हाणीं आपलें गमवूं नये, दुसर्यावर दोष ठेऊं नये आपलें ठेवायचें झांकून, दुसर्याचें पाहायचें वांकून आपलें तें गोंजारणें, लोकांचे तें लाजिरवाणें आपलें तें मापटें, दुसर्याचें तें दीड पायली आपलें तें मापलें, दुसर्याचें तें दुपायलें आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं आपलें दुःख विघ्नासमान, दुसर्याचें दुःख लग्नासमान आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे आपलें नाक कापून दुसर्यास अपशकून करणें आपलें नाक कापून दुसर्यास अवलक्षण करणें आपलें नाही धड आणि शेजार्याला (चा) कढ आपलें नाही धड, शेजार्याला (चा) कड आपलें मूल आणि दुसर्याची बायको चांगली दिसतात आपलें वासरूं दुसर्याचे गाईस प्यालें तर प्यालें आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे आपल्यास आपलें करणें, ईश्र्वरास सर्वांस राखणें साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो जो तो आपलें घोडें पुढें दामटतो लोकांचें लेणें लाजीरवाणें, आपलें लेणें गोजीरवाणें मौर्ख्य न प्रगट करावें, आपलें मनांत ठेवावें पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर अग्रिम धन गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP