Dictionaries | References ज जिंकतो तोच हंसतो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिंकतो तोच हंसतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याला विजय प्राप्त होतो त्यास हर्ष होतो, ज्याचा पराजय होतो तो दुःखी होतो. Related Words जिंकतो तोच हंसतो मनाचा मोकळा, तोच दाबतो गळा वेळेला खाई खस्त, तोच दोस्त जाणे कैसे कूळ, तोच जाणा शाहणा मूल ठेवी स्वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं ज्ञानी तोच पुण्यवान दृढभाव तोच देव पडला काजा, तोच माझा खटपट करी तोच पोट भरी ज्याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती जन्माचा आरंभ, तोच मृत्यूचा प्रारंभ राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग मनाचा सौदा, तोच खरा धंदा देवाविषयी हुरहुरी, तोच करील दुरी पडला कामाला, तोच खरा आपला अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा वाफ धरी वेळीं, हंसे तोच खळीं जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा जो जन्म देतो, तोच भाकर देतो जो बोले तोच हंसे, त्यासारखा मूर्ख नसे ज्या गांवीं भरे दरा, तोच गांव बरा मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा प्रपंच केला वेगळा वेगळा, तोच सगळ्याला भोवला प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण अल्प संतोष हेंच धन, जगीं तोच एक जन जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला मेंढी कोट हंसे त्याला बाळसें आपना वही जो आपने काम आवे उटा तो बैल घोणी घॅता गायी आल्या काय व गाढवें गेली काय सारखेंच हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय जिसकी जावे, ओही चोर कहावे जिस तन लागे, वही जाने जो ईश्र्वरें विहीलाः तो स्वधर्मु आपला खाऊं जाणे, तो पचवूं जाणे अऋण अऋणी तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्या तवो तापिल्या वेळारि रोटि भाजून घेवंका (गो.) अप्रवासी अद्दल आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी आळशी उठूंक शिंबरें शिंकलें करतां दुर्भाषण, वाईट मनाचे लक्षण करी हिताचें शिक्षण, खरें मित्रत्व लक्षण ऊन पाण्यास चवी नाही ऋषीला नाहीं मूळ, राजाला नाहीं कूळ एकटयाला उतरेना पथाचें म्हणून हंडाभर अन्न खवायाचें घाम गाळील तो नांव काढील शोकहीण संरसण जाळ्यांतून निसटला, वणव्यात सापडला जें सुख कार्यारंभीं, तेंच सुख उद्योगीं ज्ञान जाणे तो जाणता नोहेः क्रिया करीतुसे तो जाणताः ज्याचें पोट दुखतें तो ओंवा मागतो दियाही आडे आता है राग द्वेष नाहीं मना, तो महानुभाव म्हणा भागूबाईचें कर्म, भागूबाईस माहीत भोंवत्या त्यो प्रदक्षिणा, नी निजता तो नमस्कार माजला महारः घालेना जुहार माजला माळीः गांड पुसेना केळी मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला मनइंद्रिया जो न्यासीः तेयाचीच एकादशी मनच्या जाणे खुणा, त्यासच म्हणावें शहाणा धीर तो गंभीर, उतावळा तो बावळा धीर सो गंभीर, उतावळा सो बावळा नज जायना, हागूं जाता नालपोचा पथ्याचा हांडा चुलीवर चढवा पथ्यासारखें दुसरें औषध नाहीं सुण्या भीवुनु न्हंई, सुण्या यजमानाक सोयरा सुखाचा, विखावा भक्ताचा घरकार आल्यावरी विपत्ती, कळे मैत्री आहे किती आळसें कार्यभाग नासतो, तो टाकल्यानें श्रीमंत होतो एकाचें जे अन्न होय, ते दुसर्याचे विषप्राय ओलीला ओल मिळणें कींवची कानू आंबा नाही ओलटाहि नाहीं अवशीं खाई तूप आणि सकाळी पाही रूप तृप्त ज्याचे मन, तो सधन तेजाळ बुडबुडगंगा रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप रावणाक खीं भिके दुबालॅ रावणाक भिकेचे दुवाळे भुतान घाढी लिपैलो मीठ खाल्लेलो उदाक पितलो नक्की कस नांवानें पूज्य असणें पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा पशाचें पायलीस उठेना पूजेक गेलेल्याच्या मात्यारि देवळ पल्लें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP