Dictionaries | References

जमीन

   
Script: Devanagari

जमीन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : थल, पृथ्वी, खेत, ज़मीन, ज़मीन, ज़मीन

जमीन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  उदका विरयत आशिल्ली भूंय   Ex. पृथ्वीचो एक तृतियांश भागूच जमनीचो आसा
HOLO COMPONENT OBJECT:
पृथ्वी
HYPONYMY:
वसाड जुंवो सपाट भूंय शेतभूंय पिकाळ जमीन अंतरीप खराडी खडबडीत भूंय फातराळ भूंय रेंव करमुक्त भूंय उपभूंय पडींग तळ खडबडीत कशिल्ली जमीन मळे खाजन सकल्ली भूय
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भूंय धरतरी
Wordnet:
asmস্থল
bdबोरि
benস্হল
gujજમીન
hinथल
kanನೆಲ
kasزمین , خۄشٕک زٔمیٖن
malകര
marजमीन
mniꯀꯪꯐꯥꯜ
nepथल
oriସ୍ଥଳ
panਥਲ
sanभूमिः
tamபூமி
telభూమి
urdخشکی , بری , زمین , سوکھا
noun  बसपा खातीर तयार केल्ली सुवात   Ex. आयज जमीन सजोवपपाक सोबीत तिजुले आयल्यात
HOLO COMPONENT OBJECT:
कूड
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমজিয়া
bdमैजा
benমেঝে
gujફરશબંદી
hinफ़र्श
kanಸಮತಲ
kasپوٚتُھر
malതറ
marलादी
nepमझेरी
oriଚଟାଣ
panਫਰਸ਼
sanतलम्
tamதரை
telగచ్చునేల
urdفرش
noun  शेताचे मातयेचो वयलो थर   Ex. जमनीची सुपीकसाण तोगोवन दवरपा खातीर शेतकार वेळचे वेळार शेणाचें सारें बी घालतात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখেতিমাটি
bdहानि सा बाहागो
benজোতজমি
hinजोताँत
kasجوتانٛت
mniꯃꯊꯛ꯭ꯊꯪꯕ꯭ꯂꯩꯔꯣꯟ
oriଭୂମିର ଉପର ସ୍ତର
panਜੋਤਾਂਤ
tamவயலின்மேல்பகுதி
urdجوت دارمٹی
See : धरतरी

जमीन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ज0 सोडणें To appear above ground-vegetables. 2 fig. To rise from the bed of sickness; to emerge from obscurity, ignominy, poverty.

जमीन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Land or ground. The earth. A terrace, earthen floor, or made ground.
जमिनीस मिळणें   Be razed, levelled, destroyed.
जमीन अस्मान एक हाणें   Be very proud.
जमिनीवर पाय नाही   Used of a fleet horse or a swift runner, also of a smart, active, ever-stirring and bustling man.
जमिनीस पाठ (or अंग) लागणें, जमिनीवर पडणें   To be in extreme indigence or in utter helplessness (from sickness).
जमिन धरणें   To be laid up (as from sickness). To yield or succumb (as under provocations &c.).
जमिनीस पाय लागणें   To get on one's feet (after sickness).

जमीन     

ना.  काळी आई , काळी माती , भूखंड , माती , माळरान , शेत .

जमीन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  नद्या, समुद्र आणि वातावरण याखेरीजची जागा   Ex. पृथ्वीचा एक तृतीयांश भाग जमीन आहे
HOLO COMPONENT OBJECT:
पृथ्वी
HYPONYMY:
कच्छ बेट खडकाळी सपाटी रेताड जमीन तळ ओसाड नापीक जमीन शेतजमीन खडबडीत जमीन पडीक जमीन भूशिर सुपीक जमीन उंचसखल जमीन धर्मार्थ जमीन
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भुई
Wordnet:
asmস্থল
bdबोरि
benস্হল
gujજમીન
hinथल
kanನೆಲ
kasزمین , خۄشٕک زٔمیٖن
kokजमीन
malകര
mniꯀꯪꯐꯥꯜ
nepथल
oriସ୍ଥଳ
panਥਲ
sanभूमिः
tamபூமி
telభూమి
urdخشکی , بری , زمین , سوکھا
See : शेत

जमीन     

- स मिळणें   सर्वस्वी नाश होणें ( अक्षरश : आणि ल ).

 स्त्री. 
  1. भूमी ; धरणी ; भुई ;
  2. नद्या , समुद्र लागेल .
  3. शेत ; लागवडीची जागा . राजापूर प्रांतीं सगळा कातळ आहे . जमीन थोडी .
  4. गच्ची ; मजल्यावरची भुई अथवा पेंडाची तयार केलेली भुई .
  5. वस्त्राच्या बाजूच्या कांठांमधील आंतील अंग ; तवा .
  6. चित्राची पार्श्वभूमि .
  7. ( ल . ) मूळ आधार . भूई पहा .
    जमिनीचे प्रकार :-
    पड जमीन = नापीक जमीन .
    वहित जमीन = लागवडीची जमीन .
    तणेली जमीन = गवत माजलेली जमीन .
    करळ - चोपण - खळगट जमीन = कांहीं खोलीवर चुनखडीसारखा टणक थर असलेली ; हींतून पाणी लवकर झिरपत नाहीं .
    आगरी जमीन = समुद्र किनारीं , नदीच्या किंवा खाडीच्या काठीं असणारी रेताड जमीन . हींत रेतीपेक्षां मातीचा अंश अधिक असल्यामुळें नारळीच्या बागा करतात .
    कागदाळी = गोवा , कारवार कडील सुपारी , वेलदोडे यांच्या लागवडीची जमीन ;
    मध्यम काळी = देशावरील जमीन . हींत २ ते ४ फूट माती असून खालीं मुरूम असतो . भारी काळी जमीन = मोठया नद्यांच्या खोर्‍यांतील पंधरा - वीस फूट खोल काळी माती असलेली जमीन ; कूर्याट जमीन = कों . ) डोंगराच्या उतारावर ठिकठिकाणीं बांध घालून केलेली भात जमीन .
    खाजण - खारी जमीन = खाडी अडवून केलेली ; हीस गझणी , कनटूर , सापळ , भाटी इ० नावें आहेत .
    पुळणवट =( कों . ) वाळूची किंवा रेताड जमीन ; हींत नारळाची लागवड होते . हीस रेवे , रेवट , शीट्टा इ० नावें आहेत .
    बांधणरब्बी =( कों . ) डोंगराच्या माथ्यावरील कातळांत भोंवतालची माती येऊन झालेली.
    मळखंडी = ह्या जमीनी गाळानें तयार झालेल्या असतात . त्यांचीं खांचरें बनवीत नाहींत . त्या देशांतील जिराईत जमिनीसारख्या मोकळया ठेवितात . अशा जमिनीवर ठाणें , कुलावा जिल्ह्यांत पावसाळी गवत होतें . या प्रकारच्या जमीनींत मानवट म्हणून एक भेद आहे . घाटावरील करळ जमीन व कोंकणांतील मानवट जमीन यांत बरेंच साम्य आहे.
    मळई = नदीकांठची , गाळानें सांचलेली .
    वायंगण =( राजा . ) पावसाळी भात काढल्यावर रब्बीच्या वेळीं डोंगरांतील पाटाच्या पाण्यावर भाताचें दुसरें पीक काढितां येणारी .
    वरकस = डोंगराच्या उतारावरील जमीन . हिचें भरोड असें दुसरें नांव आहे . हिचे प्रकार दोन :- डोंगरी व माळ पहिलीची मशागत हातांनीं खणून करतात . जंगली भागांत हिच्यांत कुमरा - डाहळी या पध्दतीनें नाचणी , वरी , सावा , खुरासणी तीळ इ० पिकें काढितात , दुसरींत बैलाची नांगरट करितां येते .
    शेळ जमीन = डोंगराच्या खोलगट भागांत असणारी व सतत पाण्याचा झिरपा असणारी.
    मळी जमीन = दरीच्या पायथ्याशीं असणारी जमीन . हीस बैलू , गादळ अशीं दुसरीं नावें आहेत . [ फा . झमीन ; झेन्द , झेम ] ( वाप्र . )

म्ह० जमीन बादशहाची लेक माय - बापाची . सामाशब्द


०अस्मान एक होणें   
  1. सपाटून पाऊस पडणें ; धुरळा , धुकें यांनीं दिशा धुंद होणें .
  2. ( ल ) अतिशय गर्विष्ठ होणें .

०अस्मानाचें अंतर   फार मोठें अंतर , तफावत .
०उकरणें   आंगठयानी भुई उकरणें ( संकटग्रस्त , भीतिग्रस्त होऊन घोडा टापेनें जमीन उकरतो तसें ).
०ओढणें   जमीन लागवडीस आणणें .
०धरणें   
  1. आजारीपणामुळें अंथरुणाला खिळणें .
  2. रागाला वश होणें .

०माडी ठेवणें   बागाईत पिकाकरितां जमीन रिकामी ठेवून बाकीच्यांत एकच पीक काढणें .
०वाफेला येणें   पेरण्याच्या हंगामाला येणें .
०सोडणें   
  1. जमिनींतून वर येणें , दिसणें ( पीक ).
  2. ( ल . ) दुखणें , दारिद्रय इ० तून वर येणें , उठणें . 

०उत्पन्न  न. 
  1. जमीनीचें उत्पन्न .
  2. सारा किंवा वसूल .

०जुमला  पु. खेडेगांवांतील सगळी जमीन , घर , दार , वतन वाडी , कुरणें यांस व्यापक अर्थानें म्हणतात . [ फा . झमीन + अर . जुम्ला = सर्व ]
०झाडा  पु. जमीनी , गांव , खेडें , यांची एक विस्तृत याद , यादी .
०दार  पु. 
  1. ( व . ) इंग्रजीपूर्वीच्या राज्यांतील सनदी सरंजामी माणसें .
  2. स्वत : साठीं मेहनताना म्हणून कांहीं टक्के ( शेंकडा दहा टक्के ) वसूल कापून घेऊन बाकीचा वसूल उगवून सरकारांत पाठविणारा ; वतनदार . [ फा . झमीदार , झमीनदार ]

०दार, जमीनदार , जमीदार व कुळें   पु.न.अव. 
  1. वंशपरंपरेचे सरकारी वतनदार , कामदार ; जसें - देशमुख - देशपांडया , ( कोठेंकोठें ) पाटील , कुलकर्णी .
  2. शेतीच्या उपयोगाच्या बर्‍याच जमिनी स्वत : च्या मालकीच्या असलेला सधन मनुष्य , त्या जमिनीचे वेगवेगळे गट करून ते जमिनीची लागवड करणार्‍या गरीब लोकांस ठराविक मुदतीपुरते देतो व त्यापासून जमिनीच्या भाडयाबद्दल कर ( खंड ) घेतो , अशा व्यवहारांत जमिनीचे मालकास जमीनदार व जमीनदाराचा हक्क , हुद्दा , धंदा ; जमीनखंड इ० .
  3. ( ल . ) लुच्चेगिरी ; छक्केपंजे .

०दारी मत  न. ( ल . ) लबाडीचें , खोटें मत . [ फा . ]
०दारी जमा  स्त्री. जमीनदाराकडून येणारा सरकारसारा , वसूल .
०दोस्त वि.  
  1. ( कुस्ती ) जमीनीला खिळविलेला ; लोळविलेला .
  2. सर्वस्वीं नाश झालेला ; फन्ना झालेला .

०धारा  स्त्री. जमीनीचा कर ; सारा .
०नीस, नवीस  पु. 
  1. शेत , जमीन , पिकें इत्यादींची पहाणी करून सारा ठरविणारा अधिकारी .
  2. ( क . ) दप्तरदार . [ फा . जमीन + नवीश ]

०बाब  स्त्री. सारा ; कर .
०महसूल  पु. जमीनबाब ; जमीनीपासून कराच्या रूपानें होणारें सरकारी उत्पन्न .
०मोजणी  स्त्री. जमीनीचें क्षेत्र मोजून जमाबंदी करणें .
०शिरस्ता  पु. जमिनीची पहाणी करून प्रत लावून ठरविलेला सरकारसारा .
०सांड क्रि.वि.   ( राजा . ) जनिनीपासून निराळें ( उचललेलें ओझें ).
जमीनीवर पाय नसणें    चपळ घोडा , जलद पळणारा , गडबडया माणूस यांसंबंधीं योजितात .
- स पाठ लागणें , स अंग लागणें , स पाठ वर पडणें , स अंग वर पडणें    दुखण्यानें किंवा अतिशय दारिद्रयानें पीडणें
- स पाय लागणें   रोगमुक्त होणें .

जमीन     

जमीन अस्‍मान एक होणें
सपाटून पाऊस पडणें
धुरळा, धुके वगैरेमुळे सर्व दिशा धुंद होणें
जमीनीस आकाश येऊन मिळाले आहे असे भासणें
काही दिसत नाहीसे होणें.
(ल.) अतिशय गर्विष्‍ठ होणें
आकाश ठेंगणें होणें
स्‍वर्ग दो बोटें उरणें
अतिशय डौल येणें
चढून जाणें
मद चढणें.

जमीन     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : थल

Related Words

सुपीक जमीन   पिकाळ जमीन   जमीन   जिराईत जमीन   जिरायत जमीन   खाबडखुबड जमीन   उपजाऊ जमीन   इनाम जमीन   भाटयाची जमीन   पड जमीन   पडींग जमीन   पडीत जमीन   कोरडवाव जमीन   कोरडवावू जमीन   कोरडवाही जमीन   कोरवट जमीन   पिकाऊ जमीन   सकत जमीन   ऐमबाझी जमीन   मसब जमीन   जमीन ओढणें   जमीन माडी ठेवणें   पोई जमीन   कशिल्ली जमीन   चोळाची जमीन   जमीन वाफेला येणें   जमीन अस्मानाचे अंतर असणे   जमीन मेजणी   उपळ जमीन   पडीक जमीन   कोंराळ जमीन   खडबडीत जमीन   रेताड जमीन   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   धर्मार्थ जमीन   कोरडवाहू जमीन   जमीन अस्‍मानचा फरक   जमीन अस्‍मानाचे अंतर   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें   जमीन उकरणें   badlands   ग्रामदेवाची जमीन   हिरवी जमीन   गवती जमीन   जमीन आसमान एक करना   जमीन-आसमान का अंतर होना   जमीन-आसमान का अन्तर होना   जमीन चक्कर   जमीन जायदाद   जमीन धरणें   जमीन बादशहाची, लेक मायबापाची   जमीन सोडणें   करमुक्त जमीन   आसमान जमीन के कुलाबे मिलाना   उंचसखल जमीन   ऊबड़ खाबड़ जमीन   ऊसर जमीन   ओबडधोबड जमीन   बेटी बापाची, जमीन बादशहाची   भरकाठ जमीन   फातराळ जमीन   बंजर जमीन   बनजर जमीन   माफी जमीन   नापीक जमीन   कोराळ जमीन   खडपाळ जमीन   परागंदा जमीन   परागदा जमीन   सपाट जमीन   वयर सकल जमीन   वसाड जमीन   आकाश-पाताल का अंतर होना   धर्मार्थः   دُوهلی   દોહલી   dry land   दोहली   بیابان   ଦୁର୍ଗମ ଜଙ୍ଗଲ   કોતરો   रेती   बीहड़   barren   खडबडीत   हासार गोनां हा   ground   रेंव   waste   চহোৱা মাটি   आबाद फोथार   कृष्टम्   भूसर्वेक्षण   भू सर्वेक्षण   भूसर्वेक्षणम्   جوت   دانہِ زمین   زٔمیٖنُک جٲیزٕ   ഭൂസര്വേ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP