Dictionaries | References

चक्री

   
Script: Devanagari

चक्री     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चकवा, चकरी, चकरी, चरखी

चक्री     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : चक्राचो

चक्री     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To repress one's swellings and vauntings; to make to lower one's crest, to take in one's horns &c.; to take the conceit out of. Also चक्री गुंग होणें-भुलणें- उतरणें g. of s. To be confounded or abashed; to be posed or non-plussed. चक्री फिरविणें To bring to the front the back side of the चक्री of the turban, in indication of readiness to fight or quarrel.

चक्री     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An entertainment consisting in the reading of the Purân, &c. or the singing of the odes and light airs, all round the assembly.
चक्री उडविणें   To hoot, scout, flout, ridicule. To repress one's swellings and vauntings.
चक्रीं गुंग होणें-भुलणें-उतरणें   To be confounded or abashed; to be posed or non-plussed.

चक्री     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जुगार खेळण्याचे चक्रीसारखे उपकरण   Ex. त्याने चक्रीवर आपले पैसे लावले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसोरखि
benচরকা
gujચરખી
kanರೂಲೆಟ್ ಚಕ್ರ
kasچَرکھی , رولٮ۪ٹ ویٖل , زار
See : भुईचक्र

चक्री     

 स्त्री. १ वेदपठण ; पुराण ; कीर्तन ; भजन ; गायन यांचा एकत्र जमून समवयस्क , समानशील व्यक्तींनीं केलेला कार्यक्रम . २ पागोटयाच्या बिनीवर चक्राकार एकावर एक पट्टया बसवून करतात ती रचना ; पागोटयाचें चाक ( चक्राकार वेढे असणारें ), चाकाप्रमाणें बांधलेलें पागोटें . ३ एक खेळणें ; भिंगरी . ४ सभोंवार कळया व मध्यें एखादें फूल असा पुष्पगुच्छ , फुलांचा तुरा पागोटयावर अलंकार म्हणून लावतात ती . ५ परंपरा . ६ ( व . ) पांढरें अगर इतर रंगाचें डोंगर . ७ बटाटयांतील एक रोग . ८ ( गो . ) चकली ( खाद्य ). ९ समुदाय ; मंडल ; कंपू . [ सं . चक्र ] ( वाप्र . )
 स्त्री. भोंवळ ; चक्कर . ' अखेर डोळ्याला चक्री लागोन तो घायाळ मरणोन्मुख होऊन रणांत पडला .' - ऐपो २ . १५ . ( चक्र )
 पु. कुंभार . दे येक म्हणतां कोरी घागरी । हास्य करोनि चक्री अंतरी । पांच रुपया द्याल जरी तरी । घडा देईन सुंदर वदे । - दावि २३५ . - वि . चक्र धारण करणारा ( विष्णु , कुंभार ). दिनमणि तव नोहे चंद्रसा रग चक्री - मुरामाअरण्य १०१ .
०उडविणें   उपहास करणें ; छि : थू करणें ; टोमणा मारणें ; छद्मी भाषण करणें ; ( एखाद्याची ) फजीती करणें .
०करणें   १ उपहास करणें . २ परस्परांत दांडगाइनें किंवा धिंगामस्तीनें ( एखाद्याची ) ओढाताण करणें .
०गुंग   , गुंगविणें , उतरणें , भुलविणें - १ ( चक्री = अक्कल ) एखाद्याच्या पगडीचा - पागोटयाचा अगदीं पुढचा भाग ( म्हणजे अभिमान , शौर्य निदर्शक ) ओढून काढणे किंवा त्यास गोंधळांत पाडणें , फजीत करणें , नक्षा उतरणें . २ ( ल . ) लांब लांब बाता , डौलाचीं ; आढयतेचीं बोलणीं जिरविणें , फोल पाडणें ; एखाद्याचा नकशा ; तोरा उतरविणें ; मानहानि करणें ; कान उपटणें .
करणें   , गुंगविणें , उतरणें , भुलविणें - १ ( चक्री = अक्कल ) एखाद्याच्या पगडीचा - पागोटयाचा अगदीं पुढचा भाग ( म्हणजे अभिमान , शौर्य निदर्शक ) ओढून काढणे किंवा त्यास गोंधळांत पाडणें , फजीत करणें , नक्षा उतरणें . २ ( ल . ) लांब लांब बाता , डौलाचीं ; आढयतेचीं बोलणीं जिरविणें , फोल पाडणें ; एखाद्याचा नकशा ; तोरा उतरविणें ; मानहानि करणें ; कान उपटणें .
०गुंग   , भुलणें , उतरणें - गोंधळणें ; ओशाळा होणें ; खुंटणें किंवा कुंठित होणें ; अक्कल गुंग होणें .
होणें   , भुलणें , उतरणें - गोंधळणें ; ओशाळा होणें ; खुंटणें किंवा कुंठित होणें ; अक्कल गुंग होणें .
०फिरविणें   पगडी फिरविणें . १ पागोटयाचा , चक्रीचा पाठीमागचा भाग पुढें आणून दोन हात करण्यास अगर लढण्यास सिध्द होणें . २ बाजू बदलणें ; विरुध्द पक्ष स्वीकारणें . सामाशब्द -
०झोंप  स्त्री. जींत निजणारा वाटोळा वाटोळा फिरतो , लोळतो अशी झोंप .
०दार वि.  १ पुढें चक्री असणारें ( पागोटें , मुलाची टोपी ). २ वाटोळें ; चाकासारखें .
०पुराण  न. एकाच बैठकींत एकामागून एक असें अनेकांनीं सांगितलेलें पुराण . चक्री पहा . [ सं . चक्र + पुराण ]
०परिषद  स्त्री. जींत प्रत्येक सभासदाला आपलें म्हणणें स्पष्टपणें मांडतां येतें ; प्रत्येकजण सारख्या योग्यतेचा गणला जातो अशी सभा . ( इं . ) राऊंडटेबल कॉन्फरन्स .

चक्री     

चक्री उडविणें
उपहास करणें
थट्ट करणें
फजिती करणें
टिंगल करणें
छीःथूः करणें.

चक्री     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चक्री  f. af. a wheel (instr.sg.°क्रि॑या; gen.du.°क्र्यो॑स्), [RV.]
°क्रियौ   (du.), [Kāṭh. xxix, 7]
चक्री  n. 1.ind. in comp.
चक्री  f. 2.f. of °क्र॑q.v.

चक्री     

See : चक्रमर्दः, तिनिशः, एडगजः, सर्पः

Related Words

चक्री गुंग करणें   चक्री गुंग गुंगविणें   चक्री गुंग भुलविणें   चक्री फिरविणें   चक्री गुंग उतरणें   चक्री   cyclic   चक्री उपोषण   चक्री करणें   चक्री गुंग होणें   चक्री भुलणें   उमेरा चक्री भोंवरा   catherine wheel   roulette wheel   cyclical   genus anas   anas   pinwheel   wheel   rotary cultivator   rotation crop   eccentric sheave   cycle billing   cyclic loading   cyclic permutation   cyclic twinning   cyclosilicate   cyclothymia   wheel index   wheeltype picker   pursuit rotor   roller skating   rotary hoe   translatory fault   buzz saw   milling cutter   pumkin gourd   cyclical change   cyclic compund   cyclic group   cyclothymic personality   circular saw machine   circus movement   roll spot welding   cyclic order   circulating library   rotary blower   चक्रीदार   चकीर   rotation of crops   potter   wheeled   turner   verticillate   ओमेरा   orbed   permutation   cyclone   नेडे   चाकी   नेढे   circular   saw   chuck   चक्की   चौसष्‍ट योगिनी   चरकी   चरखी   movement   crop   ताफा   snake   group   ६०   चक्कर   order   चक्र   krishna   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP