Dictionaries | References

घाईच्या कामाला नाकेदाराची पोटपूजा

   
Script: Devanagari

घाईच्या कामाला नाकेदाराची पोटपूजा

   एखादे काम लवकर उरकावयास म्‍हणून जावे तो दरवाजावरील मनुष्‍यानेच प्रथम आडवे येऊन त्‍यालाच खूष करण्याची पाळी येते. एखादी गोष्‍ट जलद करावयाची असल्‍यास आरंभीच खोटी होण्यास सुरवात होते असा पुष्‍कळदां अनुभव येतो.

Related Words

घाईच्या कामाला नाकेदाराची पोटपूजा   पोटपूजा   कामाला येणें   दिसण्यांत गुळकट, कामाला पोंचट   कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला   गायीला गोर्‍हा झाला, आला शेतीच्या कामाला   कमाईची पोटपूजा, फुकटाची देवपुजा   कामाला येणे   कामाला बाट नाहीं, कामाला हात बाटत नाहीं   कामाला ओझरता, खाण्याला पुरता   कामाला मरावें, खरवडीला जपावें   ऊठ खापर्‍या, लाग कामाला   विडयाच्या कामाला तोडा घालवायचा   म्हातारी लुक्कड, कामाला फक्कड   आली मेजवानीला, तर लावली कामाला   कामांत दंग, त्‍याच्याच कामाला रंग   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   मामाचा वशिला, आला नाहीं कामाला   पडला कामाला, तोच खरा आपला   खायला आधीं, कामाला दंदी न्‌ निजायला मंधी   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला   बोलण्यांत पट्ट राघू, कामाला आग लागू   देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब   ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील   खाणेपिणे   गर्भाचें करणें   गर्भाचें होणें   priority given to the work   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   फणी गेली केंस उगौंक   तगादणे   कार्याची वस्त कार्याची वस्तु   कार्यतत्पर   चंग बांधणे   श्रमदिन   आगीत उडी घेणे   अरेकस   ठेवणस   लेखणे   रडतराऊत   फैलावर घेणें   फैलावर धरणें   लगामाला मागें, दाण्याला पुढें   अकरा देव आणि उतावळीची पूजा   म्हुर्तां वेळार सांसवां पिड्डुको एक करप   आळशी उठूंक शिंबरें शिंकलें   अंदाजापेक्षा जास्त लागणे   सागेलागे   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   दिवस गेला उटारेटीं मग बोटानें काडवाती रेटी   दिवा लावून येणें   दुडु नासिल्लयांत तारीर पहिलीच बसूंक जाय   चण्या झाडा चणे काढूक निसणि इत्‍याक?   मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   महत्त्व देणे   नाखटा कामा कुराड्‌(कित्याक)   निहूळ   सुईनें काडीचें खोरान   हात हालवीत जाणें   अगोदर भुक्ति मग भक्ति   खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ   गरज असणे   कामी येणें   कंटाळलेला   जमाखर्ची उगविणें   तेल लागणें   बारशाला आणि बाराव्यालाहि तयार   बारशाला आणि बाराव्यालाहि हजर   पुढचा पाय   पुढील पाय   इन्फोसिस   कन्हणे   कन्हणें   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   थट्टामस्करी   चांगले सर्वांस पाहिजे   मांजर आडवें येणें   मनुष्यबळ   पूर्तता   हातांत काहीं काम, तोंडी रामनाम   धडोतीचें पाट (ड) गें   कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे   जीन घाली दोहों घोड्यावर, एक थकतां दुसरा तयार   जडणे   लागतील मघा तर चुलीपुढें हागा, नाहींतर ढगाकडे बघा   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   रोग मसाला, विटल वरण   नचा घट करणें   नचा घट्ट करणें   नचा पाठ असणें   नचा पाढा घोकणें   नचा पाढा वाचणें   नचा पाढा सांगणें   पाटका करणे   हात धुवून पाठीस लागणें   आरती ये आणि आपडूं नको   कामास येणें   इरजिक   इरजे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP