Dictionaries | References घ घसा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घसा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . See घांटी फुटणें under घांटी. घसा बसणें g. of s. To lose one's voice, or to become hoarse. घसा वाजणें g. of s. To breathe hard; to wheeze; to rattle; to snore. Rate this meaning Thank you! 👍 घसा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The œsophagus or gullet: also the windpipe.घशाखाली उतरणें To be gulpedan embezziement &c.घश्यातून काढणें To force to disgorge (an embezzlement or a theft).घसा कोरडा करणें To make one's throat dry (by speaking &c.).घसा फुटणें To undergo change of voice (as on attaining puberty).घसा बसणें To loss one's voice, or to become hoarse.घसा वाजणें To breathe hard. Rate this meaning Thank you! 👍 घसा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अन्ननलिका ; ना. आवाज , गळा , नरडे . Rate this meaning Thank you! 👍 घसा मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग Ex. घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गळा नरडेWordnet:benনলি gujગળું hinघेघा kanಅನ್ನನಾಳ kokअन्ननळी malഅന്നനാളം oriତଣ୍ଟି tamநத்தை telస్వరం urdگھینگھا See : कंठ Rate this meaning Thank you! 👍 घसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ गळयाच्या आंतील भाग ; नरडें ; अन्ननलिका . २ श्वासनलिका . ३ आवाज ; कंठध्वनि . त्याचा घसा गोड आहे . [ सं . घस - खाणें , गिळणें ] ( वाप्र . ) पु. राब वाहून नेण्याची बिनचाकी गाडी . - बदलापूर २९४ . घसें पहा . [ घासणें , घसरणें ]०कोरडा फार वेळ बोलत राहणें ; घसा कोरडा होईपर्यंत एखाद्यास उपदेश , एखाद्याशीं माथाकूट करणें .करणें फार वेळ बोलत राहणें ; घसा कोरडा होईपर्यंत एखाद्यास उपदेश , एखाद्याशीं माथाकूट करणें .०खाणें घशाशीं घुरघुरणें ; घशांत घरघर आवाज होणें . घसा वाजणें . घसर घसरूं घसा खाणें । घुमघुमोंचि घुमणें । योग्य नव्हे ॥ - दा १४ . ४ . घशाखालीं उतरणें - १ गिळला जाणें ; गिळंकृत होणें . २ ( ल . ) लांच खाल्लेला , लबाडीनें लाटलेला पैसा पचविला जाणें . ३ कबजांत जाणें . पण एतद्देशीय संस्थानें मात्र सरकारच्या घशाखालीं उतरविलीं . - नि . घशांत घालणें - बळकावणें ; गिळंकृत करणें ; ( एखाद्या मालमत्तेवर ) बळेंच हक्क सांगून ( ती ) बळकावणें . दुसर्याचे देश घशांत घालण्याची असुरी लालसा टिकणार नाहीं . - के १४ . ६ . ३० . घशात टाकणें - गिळंकृत करणें ; लाटाणें . सरकारचा विचार इंदूरची इस्टेट घशांत टाकण्याचा होता . - विक्षिप्त ३ . १६४ . घशांत पीक धरणें , घशांत पीक अडकणें - पाऊस न पडल्यामुळें पिकांची , कणसांची वाढ खुटंणें . घशांतून काढणें - खाल्लेला , गिळंकृत केलेला पैसा , चोरलेला माल इ० ओकावयास , परत द्यावयास भाग पाडणें . घशाबाहेर पडणें - १ गिळंकृत केलेली वस्तु , पैसा बाहेर ओकून पडणें . २ ( पिकाच्या पोटरी येणें ; पीक निसवणें , पिकाचें कणीस लोंगर बाहेर पडणें .०पसरणें ( एखादी वस्तु खाण्याकरितां , गिळण्याकरितां ) आ करणें ; तोंड उघडणें ; अशाळभूतपणानें पहाणें .०फुटणें ( मुलगा ) वयांत आल्यामुळें त्याचा आवाज , स्वर बदलणें ; आवाजाची कोमलता नष्ट होऊन तो मर्दानी बनणें ; घांटी फुटणें ; घांटी पहा .०बसणें ( ओरडण्यानें , तेलकट , इ० पदार्थ खाल्यानें ) आवाज घोगरा होणें ; शब्दाचे उच्चार अस्पष्ट होणें .०वाजणें घोरणें ; ( घसा ) घरघर वाजणें ( प्रयोगांत कर्त्याची षष्ठी असावी लागते ) Rate this meaning Thank you! 👍 घसा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घसा कोरडा करणें फार वेळ बोलणें पुन्हां पुन्हां बोलणें मोठमोठ्याने सांगणें अनेक वेळा सांगून पाहाणें. Related Words घसा घसा वाजणें घसा खाणें घसा चिपणें घसा पसरणें घसा फुटणें घसा बसणें స్వరం ಅನ್ನನಾಳ নলি ତଣ୍ଟି घेघा گھینگھا ਸੰਗੀ நத்தை ગળું അന്നനാളം अन्ननळी sore throat गळ्याचा लाखोटा होणें गळा पिंजणें throat paint ludwig's angina काजणें घांटी खाजवणें registrar in e.n.t.(ear,nose and throat) otolaryngic pathology खवखवणे उसासा आला आणि कंठ फुटला घसमरपण गिळ गीळ choking नरडी डें बसणें खाकारी घांटी शेंदूर ओतणें pharynx गळा निवळणें गळा पडणें गळा फुटणें गळा बसणें जीव कोरडा पडणें जीव कोरडा होणें नड्डा नड्डी दोखरणें खाकरणे कंठरवानें, कंठरवें करून घांटी चिप्प होणें घांटी चीप होणें ससोरा शालाक्यतंत्र गळा भरणें गळा भरून येणें गळ्याची फुंकणी होणें डाखळणें खाई त्यास खवखवे कंठ बसणें कंठशोष करणें कोरड घसें गळा दाटणें दुधाचो घोंट भायर वडयल्यावर दुध वता, गिळल्यार ताळो लासता चिपणें खाकरी खेंस गळा धरणें गळीं लागणें खा करणें खाकेरणें खाखां करणें खेंसणें खेसणें कंठ फुटणें खरखरणें कृक गोचका घाटरूं नरडे नरांडी throat तनाई घटसर्प घोगरा नरडी कंठ तनाय निवटणे गळा तनाव रखरख घांटी जळजळ लागट घांट शोष pathology ड बसणें ऊर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP