शीख गरूंच्या अवताराच्या दिनी साजरा केला जाणारा पर्व किंवा उत्सव
Ex. ह्या वर्षीदेखील लोकांनी गुरूपर्व खूप धुमधडाक्यात साजरा केला.
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रकाशपर्व गुरु पर्व प्रकाश पर्व
Wordnet:
hinगुरुपर्व
kanಗುರುಪೂರ್ವ
kokगुरुपर्व
sanगुरुपर्वः