Dictionaries | References

गव्हाबरोबर (सरसे) किडे रगडले जातात

   
Script: Devanagari

गव्हाबरोबर (सरसे) किडे रगडले जातात

   गहूं जर किडले असले व ते जात्‍यांत भरडावयास घातले तर गव्हाबरोबर त्‍यांतील किडेहि जात्‍यात सापडून चिरडल्‍याशिवाय राहात नाही. त्‍याप्रमाणें मुख्य गोष्‍टीवर एखादी क्रिया केली असतां तिचा परिणाम तदाश्रित गोष्‍टींवर झाल्‍याशिवाय राहात नाही. मुख्य अपराध्याबरोबर त्‍याचे साथीदार मग ते प्रत्‍यक्ष दोषी असोत वा नसोत त्‍यास शिक्षा झाल्‍याशिवाय राहात नाही. तु०-तुरीबरोबर बरड चिरडले जातात. वरीबरोबर बरग भरडले जातात.

Related Words

गव्हाबरोबर (सरसे) किडे रगडले जातात   शेणांतुले किडे एकदीस उबजले आनेकदीस मेले   सर्व रस्ते रोमकडे जातात   मानायानी शेतां आनी बटकींनीं घरां जातात   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   कानाचे किडे झाडणें   उदकार माल्ल्य़ार दोन जातात व्हव?   आपल्या हातानें आपले कान थोडेच उपटले जातात   घर जातें खाण्यांत, वांसे जातात तोंडीं लावण्यांत   समर्थांचीं पाळीं उघडत तों दुर्बलांचे प्राण जातात   वाईट कर्में हीं काळोख्या रात्रीं केलीं जातात   तरुण फार मरतात, नंतर म्‍हातारे जातात   न्याय व अधिकार हे बरोबर जातात   जे देवळांत जातात, ते सर्वच साधु असूं शकत नाहीत   जशी सृष्‍टि वाढते, तशी मनुष्‍यें शहाणीं होत जातात   बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत   पहिल्यानें सुईच्या भोंकातून जातात मग दाभणाच्या भोंकांत मावत नाहीं   पडतील मांजर्‍या, तर मरतील उंदर्‍या   प्रवाळकीटक   भुरकें ढेंकूण   राजारंक   वळवळणे   किडामाकोडा   कुचकुचप   भुणभुणणे   रुढीचा फेरफार युगायुगीं अपरंपार   खाटिक   किटनाशक   किटभक्षी   किडलेला   किडेल्लें   किडो   एरंडें   कीटकभक्षी   तापटी   भट पडप   रुमडाफळ   मोठा कोळी   हिंगा   हुळहुळप   घांस मारप   तापती   रूमड   सवीस   साखरेला मुंग्या येणारच   शेंदुरी   सकाळी   अर्दीत   दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली   बारीक नळी, चेपूं बरी   महिरपी   मादी जननपेशी   मोठा मनुष्य मान हालवे, मूर्खं तेणें हर्ष पावे   बरोवन दवरपा सारकें   धनिकांचे लांछन, द्रव्याचें झांकण   नाणे पाडणे   हाडांपेशीपुंजुलो   आमट-चींच   भकारें   पेड्डेर   किनें   किन्हें   कंबोडियाना आंबा   विटविट   ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख   चढती हळद   किडा   लसलसणे   खेळगडी दळ   गंगा-नाब   कवेश   कच्चो रस्तो   कढिनिंब   कबरस्तान   एकात्तर   एकूणपन्नास   ओश्पिताल   कुपोशीत   कूटनीती   कृषिखाते   गोत्रा भायलो   चंफाइ   वारवारताय   विशयशुन्य   वीर्यकोश   शिबिर स्थळ   संभालू   व्यवस्थितपणा   अशिराय   अश्वीक   गव्हर्नर   गुरु उभ्यानें मुतूं लागले की शिष्यमंडळ (लिंग) धरुन मुततात   जिबेमूळ   जिवशास्त्री   झुजग्रस्त   दिवसा मशाल पाजळणें   दुपेट   दुशीत   चैत्र कृष्ण एकादश   हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP