Dictionaries | References ग गप्पा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गप्पा मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun निरर्थक बोलण्याची क्रिया Ex. त्याला गप्पा करायला आवडतात. ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गप्पागोष्टीWordnet:asmগল্প গুজব কৰা bdरालायलाबायनाय benগালগপ্পো gujગપ્પાં hinगपशप kanಸುಳ್ಳು kasگَپ شَپ malവെടിപറച്ചില് mniꯋꯥꯊꯤ oriଗପସପ panਗੱਪਾ sanसंलापः tamவதந்தி telచెప్పుడు మాటలు urdگپ شپ , ہنسی کی باتیں , دل لگی کی باتیں , جھوٹھی باتیں Rate this meaning Thank you! 👍 गप्पा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गप्पा आणि लबाडी, जाते तोंडोतोंडीं एखादी गप्प मारली म्हणजे ती सांगोसांगी पसरत जाते तसेच एखाद्याची लबाडी उघडकीस आली म्हणजे त्याबद्दल सर्वत्र बोभाटा होतो. Gossiping and lying go hand in hand. Related Words गप्पा गप्पा हाकणे गप्पा गोष्टी गप्पा मारणे गप्पा छाटणें गप्पा झोकणें गप्पा तासणें गपशप करना చెప్పుడు మాటలు গল্প-গুজব কৰা گَپ شَپ গালগপ্পো ਗੱਪਾ ଗପସପ ગપ્પાં വെടിപറച്ചില് गपशप संलापः रालायलाबायनाय ಸುಳ್ಳು வதந்தி बडबड गप्पागोष्टी तोंडाचे मांडे बोलमांडे झट लावणें सांगोवांगी वडाला वांगीं सांगोसांगी वडाला वांगीं मेळा करणें मेळे करणें बतवा गणवार्ता एक एक बात, नऊ नऊ हात एक एक बात, सव्वा सव्वा हात घरच्या म्हातारी भोंवतीं जहालपणा करणें जत्या मारणें जत्या हाणणें तीन तेरा नव बारा (सांगणें) यौं करेंगा, त्यौं करेंगा उपरटप्प्याचा एका फारान सतरा वाग गोष्टी खालपणें शेदाडशिपाई च्याव-च्याव छाप देणें चाकाटया ठोकून देणें बाया बापड्यांचा जमाव तेथें गप्पांचा सुकाळ पुडी सोडणें सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी बातांची बरकत, कामाची हरकत ऐनाला नाहीं ठिकाण, व्याजांत घालतो दुकान आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी आधारावांचुनि। काय सांगशील काहाणी।। उपरटप्पी करणी न धरणी, आणि बोलण्याची सुरणी खबर्या गोष्टी खाप, विसरला मायबाप मित्रांची बौद्धिक करमणूक, शिकविते वागणुक मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची फररर फूं, ने घेर जाईने खाशे शूं? दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय पारहेरा उद्योग उशाला आणि दैव गप्पेला टकराघो कथना शेंदडशिपाई चपापणे बडया बडया बाता, नि मग खाय लाथा खबालणें गप छाटणें गप झोकणें गप तासणें उदार्याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार उटारेटी उटारेठा उटारेठी ओ कां ठो करतां न येणें गोष्टी सांगणें शेंदाडशिपाई दुःखीं आठवे राम, सुखीं बातांचें काम जागवणे चाटूक्ति लता कुंज न्हावी उठला कीं खुंट फुटला हबेलंडी उडणें चकाटया भाकडकथा धोतल्या उतळपातळ करणें कुच, बोलणें उंच करणें थोडें, बडबड फार करणें थोडें, बलबल फार करणें थोडें, बोलणें फार करणें थोडें, मचमच फार करणें थोडें, वचवच फार करणें थोडे उलवणें चड (गो.) खंडीस एकोणीस कडो फोल खबलणें अप्पाधप्पा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP