Dictionaries | References

खळ

   
Script: Devanagari
See also:  खळकन , खळकर , खळदिनी , खळदिशी , खळदिशीं

खळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पीक कापून दवरतात वा पिका पसून धान्य कुशीक काडटात अशी सुवात   Ex. सर्दाचें पीक दवरपा खातीर शेतकार आपलें खळ शेणान सारयता
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खळें
Wordnet:
asmভঁ্ৰাল
bdखलसिथला
benগোলাবাড়ি
gujખળું
hinखलिहान
malകളപ്പുര
marखळे
mniꯀꯩ
oriଖଳା
panਖਲਵਾੜਾ
sanकुशूलः
tamநெற்களம்
telకళ్ళం
urdکھلیان , خرمن
noun  कागद बी दसोवपा खतीर वापरतात असो मैद्या पसून तयार केल्लो चिकचिकीत पदार्थ   Ex. शाम वणटी पत्रकाचेर खळ लावन वणटीर चिकटायता
MERO STUFF OBJECT:
पीठ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गम
Wordnet:
hinलेई
marखळ
oriଅଠା
telగమ్ము
urdلیئی
noun  जातूंत अती मिठाच्या संयोगान तयार करतात अशें लोणचें   Ex. आवय तोरां खळांत घालता
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনোনতা আচার
panਸਲੂਣਾ
urdنونچا
See : गोम, गोम

खळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 5 n R A court or yard.
Vile, base, villainous, wicked. Ex. साधूनिंदक परम खळ ॥ आम्हास करसी तू विटाळ ॥.

खळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Paste. Doggedness.
 m  Pause.
  A court or yard.
  Vile, wicked.

खळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज   Ex. खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.
MERO STUFF OBJECT:
पीठ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चिकी राप कोळ गोंद
Wordnet:
hinलेई
kokखळ
oriଅଠା
telగమ్ము
urdلیئی
noun  भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो   Ex. सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
ATTRIBUTES:
घट्ट
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कलप कलफ कांजी
Wordnet:
benমাড়
hinमाँड़
kanಅಕ್ಕಿಯ ಗಂಜಿ
malകഞ്ഞി മുക്കൽ
oriମଣ୍ଡ
tamவடிகஞ்சி
telఅన్నం గంజి
urdکلف , مانڈ , مانڈی
See : खंड

खळ     

 स्त्री. पक्का हट्ट ; आग्रह छंद ; नाद ; हट्टीपणाची लहर . ( क्रि० घेणे ). ' आणीलां ही रुपा बळें । करूनि खळें हरिदासीं । ' - तुगा २२०१ . त्या पोरानें खाऊसाठी खळ घेतली .'
क्रि.वि.  खळखळ , घळघळ , झुळझुळ , छणछण , झणझण , खणखण अशा आवाजानें ( बांगड्या , किल्ल्या इ० चा शब्द ). ( ध्व . खळ )
 स्त्री. १ बटाटयाचें सत्व , गहूं , तांदुळ , उडीद , क साबुदाण्याचें पीठ इ० पासुन डकवण्यासाठीं , वख्रास ताठपणा यावा म्हणुन किंवा कागद चिकटविण्यासाठे तयार केलेली पेज , चिकी , राप कोळ , गोद . २ ( कोष्ठी ) कपडा विणण्यापुरेवी सुतास बळकटी येण्यासाठी तांदुळ , ज्वारी , मकाकिंवा बाजरी यांचें पीठ शिजवून त्यांची लापशी करुन ती सुतास कुंचल्यानें लावतात अथवा जींत सुत बुडवून काढतात ती . ३ घारगे करण्यासाठी गुळवण्यांत शिजविलेले पीठ . ४ ( गो .) अम्लयुक्त खारट पाणी ; खार ( लोणच्याचा ). ( सं . खल् - एकत्र करणें ?) म्ह० परटाची खळ , ब्राह्मणाची सळ ( बायको ) लागलींच आहे . ०गट - न . १ पातळ व भिकार कालवण ( पीठ , भाजीपाला , चिंच इ० मिसळलेले ), ( निंदाव्यंजक ). २ ( ल .) कोणतेंहि अतिशय पातळ व आंबट , खारट कालवण ; आंबटी ; सांबारे .
वि.  दुर्जन ; नष्ट ; वाईट ; नीच ; दुष्ट ; खल पहा .' साधु निंदक परम खळ । आम्हांस करिसी तु विटाळ ॥ ' जड होती खळ दुष्ट लोक । ' - तुगा १५ . ( सं . खल )
 पु. १ तहकुबी ; खंड , ( कामाचा , गमतीचा ). ( क्रि० पडणें ). ' लेखणी चालुं दे , खळ पाडुं नको .' २ उशीर ; खांटी . ( सं . स्थल् )
 न. खळें पहा . १ शेतांतील धान्य मळणीची जागा , माळें . २ ( कों .) आंगण उघडी जागा . सामाशब्द - ० उडगल - कर्ना ) खळें झाडणें .
०पुंजी  स्त्री. खळ्यावरचें धान्य मापतांना प्रत्येक मोठ्या रांशींतुन घेतलेले लहान ढीग ; मराठा अमदानीत ही सरकारी दस्तुरी समजली जाई .
०यज्ञ   खलयज्ञ पहा .
०वट  न. शेतमाल तयार होऊन खळ्यावर धान्याच्या राशी पडु लागतात तो हंगाम , काल . = गांगा ९९ .
०वटणी  स्त्री. मळणीकरितां धान्याच्या पेंढ्या एकत्र जमा करणें .
०वळ  न. रास काडुन नेल्यानंतर खळ्यावर इकडे तिकडे पडलेलें धान्य . हा गांवच्या माहाराचा हक्क आहे . ०वाडी - स्त्री . अनेक शेतकर्‍यांची खळीं असलेली गांवाच्या बाहेरची कुंपण घातलेली जागा ; खळ्याचा समुदाय . ' खळवाडेकडे गेला निघोनि । ' - दावि २४ . ( खळ + बाडी )

खळ     

परटाची खळ, ब्राह्मणाची सळ (बायको) लागलीच आहे
परटाचे कधी खळीवाचून चालावयाचे नाही. प्रत्‍येक कपड्याला ती लावावीच लागते व ब्राह्मणाचे प्रत्‍येक कृत्‍य त्‍याच्या बायकोवांचून होत नाही. याप्रमाणें यांचा हा नित्‍य संबंध आहे. अग्‍निहोत्र्याची बायको मृत झाल्‍यास त्‍याचे अग्‍निहोत्र बंद पडते व त्‍याचा अग्‍नि व सर्व उपकरणें तिच्याबरोबर जाऊन दहन होतात.

Related Words

खळ   परटाची खळ आणि ब्राह्मणाची सळ लागलीच आहे   खळ काडणी   खळ ब ळ   pickle   لیئی   గమ్ము   library paste   مایہٕ   ਲੇਟੀ   ಪೇಸ್ಟು   paste   dextrin   வடிகஞ்சி   കഞ്ഞി മുക്കൽ   అన్నం గంజి   মাড়   ମଣ୍ଡ   ಅಕ್ಕಿಯ ಗಂಜಿ   लेई   লেই   લાહી   plastering   daubing   ਮਾਵਾ   माँड़   பசை   ઓસામણ   निवळ   പശ   ଅଠା   core paste   खळचें   खळप   खळणी   वशारणे   ग्रूत   आखळ   आखोळ   कच्चाकागद   खरकंकभ   सारोवणी   हिरण्यकशप   खळदिशीं   तुवां   उंकी   निसंगळ   निस्संगळ   वळणीं आणणें   वळणीं येणें   वळणीस आणणें   वळणीस येणें   वोडगस्त   खळव   खळेंभट   कलफ   खळान भरिल्लें   खळ्या   खुळगट   बेखल   खळभट   starch   खळका   खळवाद   खुळगा   चिकटवण   डकवण   उखारणें   एकटंक   मांझा   नदी नारी व्यापारी, गर्जना कीती दिवसचारी   पिशाच्या हातांत कोलती   पिशाच्या हातीं कोलती   घोंगडें भिजत पडणें   खळमळ   खुळखुळ   खुळखुळां   तहकुबी   चिकी   खळकन   खळदिनी   उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)   उपड्या घागरीवर पाणी   अवटा   ओगरणें   बुरणस   बुरणूस   बबरा   वाचाळ   खळणें   कलप   एकटक   बैली   गातां गळा, शिंपतां मळा व लिहितां हातवळा   चिंचोका   तागाईत   अपत्रपा   उखार   कॅनव्हस   बभरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP