-
. Vide infra.
-
स्त्री. चालू करणें ; चालविणें ( गलबल , नाव ); ढकलणें ; शीड उभारणें हकारणें पहा . हकारणें --- उक्री . १ किनार्यापासून पुढे आंत - समुद्रांत ढकलणें , चालवणें , नेणें , हाकणें ( नांव , बोट ). २ शीड उभारणे ( गलबताचें - जलप्रवास सुरु करताना ). ३ सोडणे ; हांकणें ; चालविणे ( गाडे , बैलांचा तांडा , खटारा इ० ). ४ जोरानें सोडणें ; वेग देणें ( वल्हीं मारुन नाव इ० स ). ५ तांतडीने , लवकर जाण्याविषयीं सांगून पाठविणें ; खाना करणें ( दूत , जासूद ). ६ सपाटून पळविणें ; भरधांव काढणे ( घोडा इ० ). ७ बोलावणे हाकारणें पहा . म्ह० आषाढी आणि सण हकारी . [ ध्व . हाकार ]
-
f Putting off (of a ship, &c.)
Site Search
Input language: