Dictionaries | References क कीर्दीला मेळ, हाताला केळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कीर्दीला मेळ, हाताला केळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जमाखर्चाच्या कागदामध्ये सर्व हिशोब बरोबर असून बरीच शिल्लक दिसत असतां प्रत्यक्ष जवळ पैसा मुळीच नसला, म्हणजे ही म्हण वापरतात. एखादी गोष्ट दिसावयास फायदेशीर पण प्रत्यक्ष व्यवहारांत नुकसानकारक झाली असतांहि वापरतात. तु०-कागदी मेळ हातांत केळ. Related Words कीर्दीला मेळ, हाताला केळ केळ मेळ कणेरी केळ मेळ आसप लोखंडी केळ हाताला चढणें शिंगेळी केळ कागदांत (कागदी) मेळ, हातांत (हातीं) केळ नव्या जुन्याचा मेळ बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं मिलन मेळ खाणे मेळ जावप मेळ बसप तांबडी केळ सुकी केळ हाताला लागणें वेळेसच केळ लागतें अळवाची खाज हाताला माहीत मनगटाला (हाताला) केस उगवणें मनगटाला (हाताला) केस येणें हाताला येईल तें हाताला वंगण लावणें हाताला हात लावणें कदली banana थालिर बिफां کیٛلہٕ کُل வாழை అరటిచెట్టు কলগছ કેળ വാഴപ്പഴം ಬಾಳೆಹಣ್ಣು تال میل ସାମଞ୍ଜସ୍ୟତା ఔచిత్యం સામંજસ્યતા സന്തുലനാവസ്ഥ ಹೊಂದಾಣಿಕೆ समंजसपणा सामंजस्यता सामन्जस्यता जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ तुझ्या हाताला का इंचु डसला होता? डोळ्याला रोग, तिथे हाताला औषध काय उपयोग? हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ মিলন সামঞ্জস্যতা ମିଳନ ਮਿਲਾਪ കൂടിചേരല് गोरोबफिननाय મેળાપ ਕੇਲਾ କଦଳୀ केरा केला संयोगः بَرابٔری آسٕنۍ நட்பேற்பட కలయు ভাব থাকা মিলা-প্রীতি থকা ମେଳ ରହିବା ਏਕਾ ਹੋਣਾ ഐക്യമുണ്ട് खौसे जा सलोका असणे समन्वयः मेलमिलाप हुनु मेल होना प्रीत्या संवस् coordination ಭೇಟಿ ಮೇಳೈಸು banana tree get together தன்மை కలయిక ਅਨਕੂਲਤਾ गोरोबलायनाय combination combining compounding مُیل મેળ meeting ஒற்றுமை match oneness unity encounter কলা heliconia brasiliensis hook. बोदी musa paradisiaca l. Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP