-
स्त्री. ( कुलाबा ) बैलगाडीची शिवळ .
-
न. उपाययोजना ; शक्ति , युक्ति , साधनें यांची योग्य तरतूद व योजना ; एखादें कार्य घडवून आणण्याच्या कामीं प्रयत्न , बुध्दि व शक्ति यांचा योग्य मिलाफ करून योजना . २ योग्य रीति , मार्ग , पध्दति ( एखाद्या कार्याच्या सिध्दयर्थ ). ३ नेम ; निशाण ; लक्ष्य . रिपुकंठीं हा शर लागेल या न संधानें । - मोकर्ण ४७ . ७० . ४ कल , प्रवृत्ति , रोंख ( मन , इच्छा , डोळा वगैरेचा ). ५ मनाची धारणा ; लक्ष्य ; अवधान ; ध्यान . मूळ ग्रंथाचें संधान राखून मग आपलें राखायचें - नि १९६ . ६ कावा ; कपट ; युक्ति . चोर डाक होती गिलचांची नाहीं कळलें संधान । - ऐपो ११८ . करिता जाहला घोर संधान । - रावि ३२ . ११ . ७ घबाड ; डबोलें ; ठेवा . आम्हांस मार्गांत कांहीं चांगलेसें मोठें संधान साधेना . - विवि ८ . ८ . १५४ . ८ सुमार ; समय ; संधि . दसर्याच्या संधानास मी तुमचे गांवीं येईन . ९ वग ; वशिला ; सूत्र . [ सं . सम् + धा ] संधानी - वि . हुशार ; धूर्त ; युक्तिबाज ; कावेबाज ; संधान लावणारा , बांधणारा .
-
ना. गुप्तसंबंध , वग , वशिला ;
-
सं-धान mfn. mfn. joining, uniting, healing, [Suśr.]
Site Search
Input language: