Dictionaries | References क कांचा Script: Devanagari See also: कांच्या , काचा , काच्या Meaning Related Words कांचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १वीत - सव्वावीत रुंदीचा व तीनसाडेतीन हात लांब असा कमरेस बांधावयाचा पट्टा वस्त्र . २ नेसलेल्या धोतराचा , लुगड्याचा जो पुढचा ओचा मागें खोंवतात तो . ( क्रि० घालणें ; खोंचणें ; मारणें ). ३ लंगोटासारखी कुस्तीच्या वेळेस नेसावयाची नवारीसारखी घट्ट पट्टी ; चड्डी . ' पहिलवानानें आंत लंगोट घातलेला असुन त्यावर काच घातलेला आहे ...' - पहिलवान व कुस्ती ( बडोदें ) ११ . ( सं . कच् = बांधणें ; कच्छ ) ०घालणें - भिडणें - पुढला सोगा मागें खोवणें . ०भिडविणें - काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यांमागें मांडचोळणा घालुन काचा घट्ट आवळणें ; कंबर भिडणें . ' त्यामागें मांदचोळणा घालून काचा भिडविलेले ... तीन चारशें मावळे हेटकरी लोक चालले आहेत .' - मोचनगड Related Words कांचा ग्रूत घिरघिराट चिळहाट ताकडातुकडा बेतुम घूंघूं चिहाळ बामणी कासोटा दांत्रा दापकूट मान्तूफ तरंज घुमारें घोणाटा चिरफोळी दरवळ धडपा धडूपा खचता पाया लद्दा घण घेणें घों झिणकार चोतकर चोतकोर चिबचिब चिरफाळी तंडा कचमळणें भटूर भटोर भणका नरडी डें बसणें धण घेणें घुसडा घोंघाण घोघाट घोघाण दुरटा झिडका चोवडी चौत तायफा तालामाला तडबा कचंबणें कचमणें मातगा धांधू धाधू धोदा धोदाणा धोदाना धोधा नव्हांड लहंबर लाहंबर घोंघाट झणाण झुटका झणाटा ताठा धारसा अखें घटाटोप घणघणघंटा घणघणणें घांसणी घुमघुमणें घुमाऊ घुमारा झणत्कार झिलाण चौखुंदा चिरफळ तजुमा कटंजन कटिंजन दार्ष्टांतिक मांद्य थापणे धोदाट धोधाट धोधाटा धोधो नमस धट्टी तडाखा लगदा घुरट घुरटा घोंटाळा घोळका चोंदी तरजमा तलम माद मालू धटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP