Dictionaries | References

ताठा

   
Script: Devanagari

ताठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 fig. Pride, haughtiness, disdainfulness. v भर Pr. नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा.

ताठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Stiffness; rigidity. Pride.

ताठा     

ना.  अभिमान , अहंकार , उर्मटपणा , गर्व , दिमाख , मगरूरी .

ताठा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अहंकार

ताठा     

 पु. १ ( दोर , दोरी इ० कांचा ) ताणः तणावा ; ताठपणा . २ ( अंग , शरीरावय , काठी इ० कांचा ) ताठरपणा ; कडकपणा ; लवचीकपणाचा अभाव . ३ ( एकसारखे पहात राहिल्याने , झोंप येण्याच्या बेतांत असल्याने डोळ्यांना येणारा जडपणा ; ओढ ; तारवटलेली स्थिति . ४ गर्व ; अहंकार ; मगरुरी ; दिमाख ; उद्धटपणा . ( क्रि० भरणे ). हीन देह्ज आणी ताठा । - दा २ . ३ . १५ . ५ थंडीचा कडका . - शास्त्रीको . [ ताठ ] म्ह ० नाकी नाही कांटा आणि कोरडाच ताठा अस्थानी , हास्यपद होय .
 पु. ( गो . कु . ) लांकडाच्या उभ्या काठ्या सरळ व एक रेषेत राहण्याकरिता किंवा वई , कुंपण इ० ताठ राहण्याकरितां बांधलेली आडवी काठी . [ ताठ ]

Related Words

अंगीं ताठा भरणें   नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा   रिकामा ताठा   ताठा   अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा   बायकोला ताठा, घरधन्याला सोटा   थंडीचा ताठा   दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती   नाकांत नाहीं कांटा आणि लटका ताठा   नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा   नाकीं नाहीं कांटा, रिकामा ताठा   पोकळ ताठा, हातीं खराटा   लटका ताठा   टनस   तेरम   शेरंडावणे   आढयता   इंगा फिरणें   खवडा जिरविणें   इरमार   नाकाला जीभ लावणें   टेस   ठमकार   उभारु   बेगुमान   रग जिरविणें   रग मोडणें   खोडकी   गुर्मी   आवटळा   खोड मोडणें   तर्‍हाटा   तर्‍हाठा   ताढा   उबागी   भरल्या घोसानें मरणें   भरल्या बंदांत मरणें   माणिव   मस्तक ठेंगणें करणें   नांगडी   नाक झाडणें   रुबाब   शेरडावणें   अवडांबर   गर्वदृष्‍टीचें लक्षण, दिसतें तोंडावरून   गुरुरी   खोडकी जिरविणें   खोडकी मोडणें   गची पीडा   गची बाधा   अशक्त, दुर्जन, गांडू आणि कुर्रा   तिरगीमिरघी   तिरघीमिरगी   उंडारणी   दृष्टि निवळणें   दृष्टि फिरणें   नाक वर असणें   नाक वर करणें   नाक वर करुन चालणें   साटा झाला, पण काटा नाहीं गेला   गर्व हरणें, त्‍यासी संबंध न ठेवणें   गांड जड होणें   अस्मान ठेंगणें होणें   अहंकर्ता   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   अवटळा   निरहंकारी   गुरमी   खुमखुमी   खुराक पचवावी म्‍हशीनें, धन पचवावें बामनानें   तिखे   अवडंबर   कुर्रा   नक्षा   stiffness   घमेंडी   गुरमाई   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   अहंकृतिभाव   अहंदेहबुध्दि   अहंमति   अहंमान   तराठा   तर्‍ही   तिरगीमिरगी   फुगणे   निरभिमान   निरहंकार   खय   श्रीमद   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   मिजास   खुमखुम   खुमखूम   खुमखूमी   गमजा   अहंकृति   अहंभाव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP