Dictionaries | References क करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ आटघाट हाटघाट = आटापीटा, उरस्फोड ] साधा स्वयंपाक करावयाचा झाला तरी करणाराला कितीतरी खटपट पडते. पण आयत्या जेवणाराला त्याची काहीच कल्पना नसते. तो नुसता मीठभातच मिळाला म्हणून उलट असंतुष्ट असतो. तु०-शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड. Related Words करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात मीठ भात आटघाट तिखमिठा भात बोरो सांबरी मीठ मीठ देणें सांबर मीठ गुरगुर्या भात भात मोडणें खडकी मीठ मेंगळमेंगें मीठ पांढरें मीठ मीठ तोडणें भात राबणें मऊ भात मीठ घालणें खुतखुता भात खताखता भात पिठांत मीठ भात मारणें कणिकेत मीठ बेठा भात बेठें भात बैठा भात बोडकें भात भागवान भात मुंडगें भात मुडगें भात खालाडी भात वैष्णवी भात उंदीर भाजुंक मीठ ना घाल मीठ, कर नीट शिताफुड मीठ खावप् सांभर खंडीभर मीठ खावप मीठ रुसलें, अन्न बसलें मीठ रुसलें, अन्न हटलें जखमेवर मीठ चोळणे हातांत मीठ देणें दुधांत मीठ कालविणें जखमेवर मीठ घालणें जखमेवर मीठ चोळणें मीठ खाल्लेलो उदाक पितलो नवर्याचें पीठ, बायकोचें मीठ बीं तसें भात आमा लग्नाक मीठ वळ्ळोलो आवैच्या लग्नाक मीठ वाडिल्लो नावडीतीचें मीठ अळणी तिखट मीठ लावून तोलणें तिखट मीठ लावून सांगणें नावडतीचें मीठ अळणी देवाक हात, गुरवाक भात जले पर नमक छिड़कना कढी भात वरण घाटणें देवाकडे हात, आपल्याकडे भात आमचा भात एकदांच शिजतो पानावर भात, जानव्याला हात नमक मीठ मिळेना आणि पीठ गिळेना कोंकणात मीठ आणि देशावर मिरच्या डोंगरचे आंवळे व समुद्राचे मीठ डोंगरचे आंवळे व सागराचें मीठ लाथ मारीन तर भात काढीन भात पटणीचें आणि राज्य भटणीचें आईचा हात, शिळा गोड भात पांच नाडि पिठाक, स नाडि मीठ मीठ नाशी भाजी आणि घर नाशी शेजी देवा तूं पाव, तणा भात जांव पडतील उत्तरा, तर भात खाईना कुत्रा सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें लांडा भुडां हात, दाल्ला करी भात लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात आधीं भात खाऊन मग जात विचारावी भाकरी रुचकर होण्यास पिठांत थोडें मीठ घालावें लागतें पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा بورو போரோ అన్నం గోతం ಅನ್ನ বোরো ਬੋਰੋ ବୋରୋ ଭାତ બોરો ബോര ചോറ് ओंखाम ओदनम् पादेलोण मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु कोंकणातल्या मिरच्या घाटावर विकणें आणि घाटावरचे मीठ कोंकणांत विकणें गुड्यारि आसति आंबे, समुद्रां आस मीठ, लोणचें करून बरणि हाडि राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला पीठ वेळ काढतें, भात नेऊन पोंचवितो, भाकरी नेऊन परत आणते आंबलेमा भात ताकाने गोड, नावडती बायको लेकानें गोड न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा खारट मीठ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP