Dictionaries | References

कबूल

   
Script: Devanagari

कबूल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : स्वीकार

कबूल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Agreeing or assenting to; admitting or allowing. 2 Agreed to, admitted, allowed. 3 Approved.

कबूल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Agreeing to, admitted. Approved.

कबूल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मान्य

कबूल     

वि.  १ मान्य ; पसंत ; संमत ; राजी ( गोष्ट . वस्तु वगैरे ). २ मान्यता देणारा ; संमति देणारा ( मनुष्य ); अनुकुल . ३ मान्य केलेलें पसंत केलेलें ( कार्य वचन .) ( अर . कबूल )
०कतबा   ( पा )- कदबा - पु . १ वादाचा निकाल लागण्यापूर्वी पंचांनी दिलेला निकाल आम्हांला मान्य आहे असा पंचापुढें वादीप्रतिवादीनीं दीलेला लेख , राजिनामा . २ ( महसुली ) पाटलानें घेतलेल्या सार्‍याला कबुली देणारा रयतेचा कबुलनामा , संमतिपत्र . ३ कबुली लेख . - रा . ३ . ४४ . ( अर . कबूल + कतबा , कतपा = लेख )
०कागद  पु. कबुली लेख . ' हा कबुल कागद लिहून दिल्हा .' - रा . ६ . १८० . ( फा .)

कबूल     

कबूल अपराध अपराध नाहीं केला, तर तो दुप्पट दोषी झाला
जो अपराध करतो त्‍याने जर तो नाकबूल केला तर नाकबुली हा एक आणखी गुन्हा केल्‍यासारखें होते. Afault once denied is twice committed.

Related Words

उतावळीनें कबूल करणारे ते विलंबनानें सिद्धीस नेणारे   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   उंटभर सुया कबूल करणें   कबूल करून ते न देणें, हे मूर्खाचें संतोष पावणें   कबूल   गुनाह कबूल करना   गुन्यांव कबूल करप   गुन्हा कबूल करणे   जुर्म कबूल करना   कबूल असणे   अल्ला दोमेसें एक देवे तो कबूल है   acceptance   acceptation   espousal   adoption   volunteer   offer   facts admitted   admit liability   कबूलदारम   ओपून घेणें   admit to bail   prooffer   गोटगीळ   (कोणी एक माल) सई करणें   (कोणी एक माल) सई म्हणणें   साष्टांग नमस्कार घालणें   दांतीं तृण , तण, कडथाळ धरणें   नाक गुंडाळणें   पड खाणें   पड घेणें   पदरात घेणे   बेतविणें   acknowledged   हार खाणे   गंगा मनाला घालणें   चोराक जीब घटि्‌ट   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   चीं   चींची   चूक झाली पदरी घ्‍यावी, हुजत न करावी   ठि   ऐकवणी   बाजचें   बासचें   बिल्मक्ता   बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर   मान डोलावणें, हालविणे   मान्तूफ   प्रभाव्य   तॉप   नितांतले भूत कोंडवळ्या राजी   स्वीकार करणे   चकचकाविणें   admitted   हात टेकणें   गळ्यात धोतर घालणें   डोलावली मान, धरते कान   इमान करणें   इमान देणें   श्रमविभाग   हत्यारें खालीं ठेवणें   गांडीवर घाव घेणें   अश्रफी   कुणबावा   मान वांकविणें   मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे   रडी खाणें   रडी येणें   नाक घासणें   नाक दाबल्यास तोंड उघडणें   नाक धरल्यास तोंड उघडणें   पदरांत घालणे   पदरांत टाकणें   पदरीं घालणे   पदरीं टाकणें   लोणकडी थाप   लोणकडी बात   शास्त   चाखविणें   ची   कबुली   कुणबाव   नाकबुली   हार खाणें   हार घेणें   हार जाणें   हार पत्करणें   हार मानणें   गांठीचा एक बाहेरच्या शंभराबरोबर   गुळापुरणाच्या करणें   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   जातमुचलका   गरजवंताची गधडी, लंकेचें भाडें   कान पिळून घेणें   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   उमथी   रंगविणें   नांगी टाकणें   नाक दाबलें कीं आ वासतो   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP