Dictionaries | References ए एकीकडे यमाई, एकीकडे तुकाई Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एकीकडे यमाई, एकीकडे तुकाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (यमाई व तुकाई या देवी होत. तया मूर्ति पूज्य असल्यामुळे एकीलाहि धक्का लावून अवमान करतां येत नाही.) एका बाजूनें जाऊं म्हटले तर एका वस्तूला धक्का लागण्याची भीति, व दुसर्या बाजूनें जाऊं म्हटल्यास दुसर्या वस्तूला धक्का लागण्याची भीति, याप्रमाणें कोणीकडूनहि जाऊं म्हटल्यास सुरक्षितपणा नाही, अशी परिस्थिति असल्यास ही म्हण वापरतात. ‘त्याच्या घरात असा पसारा पडला आहे की, रिकामी जागा फिरकण्याला मुळीच नाही एकीकडे यमाई तर एकीकडे तुकाई आहे.’ Related Words एकीकडे यमाई, एकीकडे तुकाई एकीकडे एकीकडे आड, एकीकडे (दुसरीकडे) विहीर तुकाई एकीकडे आरडाओरड नि दुसरीकडे बोंब राजा एकीकडे आणि आपण भलतीकडे aside पुढें विनाई, मागें तुकाई اَکہِ طرفہٕ এক ধারে ਇਕ ਪਾਸੇ एक ओर एके वटेन ಒಂದು ತರಹದ बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे मामी एकीकडे व्हा, इचे आईचे गांडीत काठीं घालूं द्या! ఒకవైపు এফালে ଏକପାଖକୁ എതിര്വശത്ത് एकातिर अन्यपार्श्वम् फारसेथिं ஒருபுறமாக એક બાજુ एका बाजूला गट गोळा, वरती डोळा एक्कडेन घायु एकडे, वक्कद आनेकडे मानेवर गळूं आणि पायाला जळू दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर भैरवघाटी सांधींत बसणें आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं देवळांत डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावें हाता निराळा हाता वेगळा पायांनी झोडपलें, हातानें कुरवाळलें चंडकाई चंडाबाई कुचकुचणें आग रामेश्र्वरीं, बंब सोमेश्र्वरीं सुडुक सोंवळें, बुडुख ओंवळें आडकुशीं आडकुशीस कळेवर कडसरणं एक मार्गी मिळविणें, दुजे मार्गी घालविणें एकार कलणें साप गळयाशीं, औषधें हिमालयापाशीं अळगु तोंडच्या बाता, ढुंगाड खाय लाता डोक्यावर पदर, दिल्लीवर नजर मूंमें घांस, शिरपर टोला मूंमें निवाला, शिरपर टोला नको नको आणि पायली चें चाखो नको नको म्हणावयाचें, कोंढून भरावयाचें निनंगत पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर काय पण थाट, अन् पाण्याला फुटका माठ उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो एकांतींलोकांतीं एकीसवा बार्बाडोस राजकारण लावणें बगल मारणें दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे येमाई देवी आवैचे मन कांतली, भुर्ग्याचे मन करटी एकलग कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें गोळ्या मागे गोळा, माझा डोळा घुगर्यांचा न्याय वैराग्य कडकडतोः फोडणीसाठीं तडफडतो आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा दिमाख भारी, खिस्त्या दारीं चालता सैंपाक तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं डोंगरीं दिवा लावणें धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें पाटापुढें रांगोळी, ताटामध्यें माधुकरी एकार नेम निष्ठा न पोकळ काष्टा (कासोटा) आडकोठा खायची गडबड, आणि हगायचा तडफडाट खिपतण कामात काम, जपा रामनाम कामामध्यें काम, भज मना राम कायरा इतराजी एकोशास एकोशीं एकोस कोणा एकांतीं छेडणें, पोटीं राग न ठेवणें वायल वारुळांत साप आणि वर मारणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP