Dictionaries | References

एका

   
Script: Devanagari

एका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ēkā m The ace at cards. 2 A time or measure of music.

एका     

 पु. 
( पत्ते , गंजीफा ) एक संख्येचा , एक ठिपका असलेला पत्ता ; एक्का ; एक्क्या .
( ल . ) श्रेष्ठ पुढारी , माणूस ; सर्वांत अधिक कर्तबगार .
( वाद्य ) एक ताल ; ठेका .
एकी ; सख्य . दक्षणचे सर्व दौलतदार यांचा एका जाला हें वर्तमान इंग्रजांस समजतांच बहुत विचारांत पडून सर्द आहेत . - रा १९ . १० . [ सं . एक ]

एका     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
एका  f. f.N. of दुर्गा

एका     

See : एकः

Related Words

एका झपाट्‌यानें   एका चुकिनें गावुं लासता, एक मारानें जीवु वता   एका माळेचे मणी, एकसारखें एक गणी   एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी   एका आढ्या खालचा   एका बैठकीस   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   एका वस्त्रानिशीं घराबाहेर पडणें   एका वस्त्रानें निघणें   एका अंगावर असणें   एका पांकान मोर जायना   एका ओढीनें   एका फारान सतरा वाग   एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो   एका दगडानें दोन पक्षी मारणें   एका फारान दोन पक्षी मेले   एका गव्हाच्या कणसावर, दों चिमण्याचा न साहे भार   एका दगडानें दोन पक्षी पाडणें   एका पेण्यान घर शिवप   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये   एका अंगासीं व एक जांगासीं   एका ठायीं जडलें मन, दुजे ठायीं फिरतां कठिण   एका ताटांतला   एका दांड्याचो   एका दाराचें   एका निजून फाल्या जायना   एका पायाचें   एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत   एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना   तीन म्‍हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो   एका करोडीची (लाखाची) गोष्ट   एका दिसाचें   एका देवळांतले तेल चोरून दुसर्‍या देवळांत दिवा लावणें   एका देवा केशवा, दूसरा देव नसावा   एका पायावर तयार असणें   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा   एका मोत्यानें कंठा होत नसतो   एका नावेत बसणें   एका मापानें सगलें मेजता   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   एका आधणानें तुरी शिजत नाहींत   एका कानानें ऐकावें, दुसर्‍या कानानें सोडून द्यावें   एका खांबावर द्वारका   एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे   एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें   एका नावेंत असणें   एका नावेंत बसणें   एका   एका घराची सात घरें, कार्‍या नार्‍याचें झालें बरें   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   एका जत्रेनें देव जुना होत नाहीं   एका भार्या सुंदरी वा दरी वा   एका मेणांत दोन सुर्‍या राहणें   एका मेणांत दोन सुर्‍या सामावणें   एका म्यानांत दोन सुर्‍या, (ठेवूं नको वाईट बर्‍या)   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   सारी नवरी चांग आणि एका डोळयांत वांग   आम्राश्र्व सिक्ताः पितरश्र्व तृप्ता एका क्रिया व्द्यर्थकरी बभूव।   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   ज्ञान्याचा एका, नाम्याचा तुका, व कबीराचा शेखा   एका अंगाशी तर एक खांद्याशी   एका अंगी   एका अंगीं उणा   एका आंब्यांतुलिं आयदानं, एक वत्ता दुहाक, एक वत्ता झळक्याक   एका आईची मुलें पण भेटीची सुराणी होते   एका आईची लेकरें   एका इष्काच्या अंतीं, अनेक विघ्ने येतीं   एका एक ना, शिंबर्‍याक नांक ना   एका एकवीस, पांचा पंचीस   एका काठीनें हांकणें   एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल   एका कानानें एकावे दुसऱ्या कानानें सोडून द्यावें   एका कानावर पगडी, घरी रांड उघडी   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   एका कानीं ऐकणें, दुसर्‍या कानीं सोडणें   एका केंसास धक्का लागणार नाहीं   एका कोटग्यांतुल्या गोरवांक शिंगा शींग आदळता   एका कोयित्याक दोनि हिडियो   एका खड्यावर बारा भिंती रचणें   एका गांडिक दोन सूळ नात   एका गांडीक दोन सूळ कित्याक?   एका गू एक   एका गोठ्यां आस्तकीर शिंगा शिंग आदरा   एका घायें एकचि मरे, लेख सर्वां वंशी पुरे   एका घावीं दोन तुकडे   एका चाकाचें   एका चुकी मागें, दुसरी लागे   एका जातिः   एका जिभेन सगलो संसार आप करयता   एका जिभेनें साखर खाणें किंवा विष्टा खाणें   एका झर्‍यातून पाणी, न येत खारे गोडवणी   एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   एका ठायीं राहणें, त्याशीं वैर न करणें   एका ठिणगीनें घर जळतें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP