Dictionaries | References

उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ

   
Script: Devanagari

उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ

   (व.) नसती कळ (भांडण, वाद) काढून एखादीला सळो की पळो केले, इतके की दाल्ला म्हणजे नवरा घेऊन पळण्याची पाळी तिजवर यावी, तर असे म्हणतात. किंवा आपला नवरा घेऊन समाईक कुटुंबापासून वेगळे राहण्याचे एखाद्या सुनेच्या मनात असल्यास ती सासू, सासरा, दीर, नणदा इत्यादिकांबरोबर काही तरी भांडणाची कुरापत उकरून काढते. नसते भांडणाचे निमित्त कोणी काढील तर त्यास अनुलक्षून ही म्हण वापरतात.

Related Words

उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ   पळ   कळ   दाल्ला   विकतची कळ, पादत पळ   पळ सुटणें   पळ काढणें   पळ काढणे   अंगावर घेऊन   घेऊन टाकणे   परत घेऊन घेणे   विकत घेऊन होणे   भलें घेऊन पुसणें   भलें घेऊन फिरणें   भलें घेऊन विचारणें   एकास पळ म्हणणार, दुसर्‍यास पाठीस लावणार   एकास पळ म्हणावें, एकास पाठीस लाग म्हणावें   घेऊन पळण्याच्या कामांत ससाणा   विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें   जीव घेऊन पळणें   जीव घेऊन राहाणें   डोईवर हात घेऊन येणें   अर्घ्य घेऊन उभे असणें   अर्घ्य घेऊन तयार असणें   अर्घ्य घेऊन तयार राहणें   रक्षा घेऊन जाणें   हुंडा घेऊन लग्न करणें   सर्पाक उश्या घेऊन निदल्लि संगति   चुळक्‍यांत पाणी घेऊन जीव देणें   विकत श्राद्ध घेऊन पिंडदान करणें   गौर रुसली, सौभाग्‍य घेऊन बसली   विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणें   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   अळवणी आणि तळवणी घेऊन गेले   जा पळ   पळ काडप   (झाडास बांधलें तर) झाड घेऊन जाणें   उचलली जीभ लावली टाळ्याला   कळ येवप   pang   पलायन   उचलली जीभ की, लावली टाळ्याला   नक्कल उचलली आणि अक्कल गमावली   ऊठ की पळ बाहेर   नितांतल्या शिरीं नातू दाल्ला करी   घेऊन येणे   दिवस घेऊन   जवळ घेऊन   ज्‍याची कळ त्‍याला   बोलतां कळ, धुतां मळ   muscle spasm   cramp   ਖਰੀਦਣਾ   କିଣାହେବା   ખરીદાવું   खरीदाना   विकत घेवप   مٔلۍ اَنُن   ಖರೀದಿಸು   उचलली जीभ लावली टाळ्याला, तेथे विचार कसला   उपकाराची भागूबाई, दाल्ला विकून खोबरं खाई   लांडा भुडां हात, दाल्ला करी भात   लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   कळ नाहीं कुठें, झाडाला झटे   ಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು   குத்துவலி   ٹیٖس   ఉండిఉండినొప్పికలుగుట   টনটনানি   ਚੀਸ   ഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന   ટીસ   टीस   आपलेच घेऊन बसणें   उदक घेऊन वचप   कपाळीं कांटी घेऊन जाणें   घट घेऊन बसणें   वेड घेऊन पेडगांवास जाणें   वडिलांचीं खेटरें घेऊन पळणारा   वडीलांचीं खेटरें घेऊन पळणारा   दर्भ घेऊन उभा असणें   चोटली हातांत घेऊन फिरप   रातवा घेऊन निघणें   फेर घेऊन मुतणें   हातावर शीर घेऊन असणें   एकाला पळ म्हणून दुसर्‍याला छू करणें   एकाला पळ म्हणून दुसर्‍याला छू सोडणें   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   वेदना   தப்பியோடுதல்   పారిపోవడం   ପଳାୟନ   પલાયન   खारखोमालांनाय   ಪಲಾಯನ   कुठें जाती खेड्यापाड्या, कळ आली आपल्‍या वाड्या   वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती   धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP