Dictionaries | References इ इंगा फिरे, मुंगा जिरे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इंगा फिरे, मुंगा जिरे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्य चांगला पेचात सापडला म्हणजे त्याला स्वपरबलाबलाची बरोबर कल्पना येते व ताठरपणा जातो तोपर्यंत तो स्वतःच्याच घमेंडीत असतो. एका मनुष्यास पहाटे उठून दूरच्या गांवास जावयाचे होते. त्याने चार घटका रात्रीस उठून आपली सर्व तयारी केली व घोड्यावर खोगीर ठेवून तंग आवळावयास गेला तों तो तुटला. तेव्हा वाटेवरच चांभाराचे घर होते त्याच्याकडे जाऊन त्याला उठवून तंगाकरितां त्याने एक वादी मागितली. चांभाराने अर्धवट झोपेतच उठून घराच्या छपराच्या नीवापासून खाली एक साप लोंबत होता त्यासच वादी समजून ओढून काढून त्यावरून साफ इंगा फिरविला व त्यास वादीसारखे सपाट करून त्या राउतास दिले. लगेच राउताने आलप तंग त्या वादीने आवळून तो पुढे निघाला. वाटेने जातांना त्या सापाचे डोके त्याच्या रिकिबीतील पायाजवळच येत होते. वाटेत एका ठिकाणी दुसरा साप बसला होता त्याने या सापाचे डोके त्या मनुष्याच्या इतक पायाजवळ असून त्यास चावता येत नाही अशा केविलवाण्या स्थितीत पाहून त्यास विचारले की, अरे तू या मनुष्यास चावत का नाहीस. त्यावेळी त्या सापाने उत्तर दिले की, अद्यापि तुझ्यावरून इंगा फिरला नाही म्हणून असे बोलतोस तो फिरला म्हणजे तुला सर्व समजेल. Related Words इंगा फिरे, मुंगा जिरे इंगा मुंगा जिरे मुंगा जिरणें मुंगा जिरविणें पांढरे जिरे काळे जिरे इंगा फिरला की पिंगा सरला इंगा फिरला म्हणजे सर्व समजते ডাস ਡਾਸ ଡାସ ડાસ ڈاس इंगा दाखविणे इंगा फिरणें cumin हात फिरे, तेथें लक्ष्मी फिरे फिरे तो चरे हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे व तोंड फिरे तेथें अवदसा फिरे गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ फौज फिरे, कर्ज नुरे (फिटे) पोटीं कस्तूरी, वासासाठीं फिरे भिरीभिरी हात फिरे, तेथें लक्ष्मी ठरे জিৰা জীরা কালো জিরা ଜିରା જીરુ जीरकः cuminum cyminum زیُر زیرہ ಜೀರಿಗೆ ಮಸಾಲೆ ಪುಡಿ डास घार फिरे आकाशी, तिचे चित्त (लक्ष्य) पिलापाशीं जेथे केरसुणी फिरे, तेथें लक्ष्मी ठरे जेथे फिरे केरसुणी, तेथें वावरे लक्ष्मी बसे तो फसे, फिरे तो चरे बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण फिरे तो रानोमाळ, येतो चोरीचा आळ हद न चुके सो नगर फिरे கலௌன்ஜி வெள்ளை சீரகம் నల్లజీలకర్ర કણજીર সাদা জিরা ਕਣਜੀਰਾ ଧଳାଜିରା શાહજીરું വെളുത്ത ജീരകം काळेंजिरें कणजीरः कणजीरा شٲہی زیُر سفید زیُر କଳାଜିରା കരിംജീരകം एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे जिरा சீரகம் ਜੀਰਾ ജീരകം कृष्णजीरः जिरें जीरा کَلونٛجی జీలకర్ర ਕਲੌਂਜੀ कलौंजी cumin seed black cumin vernonia anthelmintica willd. cuminum cyminum l. muscle twitch nigella sativa nigella sativa l. dulcis खुतु खुतू शहाजिरे काजा vallecula काजगी twitch amplexicaul carpophore didymous जिरी vitta कोंत कोत लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला नांद्याबैल करंवट ranunculaceae umbelliferae Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP