Dictionaries | References अ अभिलाख Script: Devanagari See also: अभिलाष , अभिलाषा Meaning अभिलाख हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : इच्छा अभिलाख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. प्राप्तीची इच्छा ; हेतु . स्वधर्म करणें आवश्यक । तेथे सांडणें फळाभिलाख । - एभा १८ . ३६८ . म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढमानसीं । - ज्ञा २ . २९१ .लोभ ; हांव ; हांवरेपणा .दुसर्यांच्या द्रव्यांदिकांचा अपहार करण्याची इच्छा ; दुसर्याचें गिळंकृत करणें ; अपहार . करितां परदारेचा अभिलाष । कोण कधीं पावला यश । [ सं . अभि + लष = अभिलाष ].०बुध्दि स्त्री. अपहार करण्याची इच्छा . Related Words अभिलाख desire चिताक चितांक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP