-
See : दस, द
-
See : दहा, दहा
-
दश आयुधें
(अ) ([देवीचीं]) १ खड्ग, २ बाण, ३ गदा, ४ शूल, ५ शंख, ६ चक्र, ७ भुशुंडी, ८ परिघ, ९ कार्मुक आणि १० रुधिरपात्र. ([सप्तशती १-१]);
(आ) (शंकराचीं) १ खड्ग २ त्रिशूल, ३ परशु, ४ शंख, ५ डमरू, ६ नागपाश, ७ अक्षमाला, ८ धनुप्य, (पिनाक), ९ शर आणि १० पाशुपत ([क. क.])
-
See : दस, दस
Site Search
Input language: