-
उपप्राणः [upaprāṇḥ] A secondary life-wind (belonging to the body).
-
पु. शरीरांतील पंचप्राणांहून भिन्न असे दुय्यम प्रतीचे जे वायू त्यापैकीं प्रत्येक . हे पांच आहेत - नाग , कूर्म , कृकल , धनंजय , देवदत्त . प्राणचि जाहले उपप्राण । - अपरोक्षानुभव ४६ . [ सं . ]
-
A secondary or inferior vital air belonging to the body. Five are enumerated, नाग, कूर्म, कृकल, धनंजय, देवदत्त.
-
उप-प्राण m. m. a secondary vital air belonging to the body, [W.]
Site Search
Input language: