-
f Cast, form, make, mould, fashion. Style, fashion, manner.
-
. 2 Style, fashion, manner; a peculiarity of speech or action.
-
स्त्री. आकार ; बांधा ( शरीराचा ); ढब ; ऐट ; रूप ; छब ; ( तोंड , शरीर , इमारत यांची ). २ पध्दत ; तर्हा ; रीत ; विशेष गुण ; मार्मिकपणा ; खुबी ( भाषण , कृत्य यांचा ).
-
न. १ उतरण्याची , तळ देण्याची , बिर्हाडाची ; जागा ; नांगरवाडा ; वरवा . २ - स्त्री . विहिरींतील बांधकाम ज्यावर उभारलें जातें अशी दगडी किंवा टणक जमीनीची म्हणजे पायाची जागा ; तसेंच या बांधकामांतील मधले मधले थर त्यावरून . ३ पाया ; भक्कम जमीन ; भक्कम पाया ( बोलणें , वर्तन , अभ्यास यांतील ). [ ठेवणें ]
Site Search
Input language: