-
स्त्री. घोटाळविणारें , मति कुंठित करणारें काम , उद्योग ; त्रास ; अडचण . ( क्रि० पडणें , येणे ).
-
पेंच ; कोंडी ; कातरी . [ अडगळचा वर्णव्यत्यास ? ]
-
alagaḍa f A perplexing affair or business; a difficulty, a trouble. v पड, ये. Also the state induced by it,--a perplexity, dilemma, strait, scrape, hobble.
Site Search
Input language: