Dictionaries | References s self-weighting sample Script: Latin Meaning self-weighting sample शिक्षणशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वयंभारी नमुना ( जर सर्व नमुना एककांचे वर्धक गुणक समान असले तर विचाराधीन असलेल्या विशिष्ट रेषीय आकलकासाठी तो नमुना स्वयंभारी असतो, पण अन्य आकलकासाठी तो स्वयंभारी नसू शकतो. साधारणतः नमुना प्रकल्पात स्वयंभारी नमुन्याचा अंतर्भाव करतात. हे स्वयंभारित्व बहुशः संपूर्ण समष्टीच्या बेरजेसाठी असते. त्यामुळे कोष्टकीकरणाचे काम सोपे होते. कारण नमुन्याच्या बेरजेवरून समष्टीच्या बेरजेचे आकलन सहजतेने होते. द्विटप्पी (बहुटप्पी) नमुनानिवडीत दुसऱ्या टप्प्याच्या नमुना-एककांची संख्या किंवा त्यांचे प्रमाण नमुना स्वयंभारी व्हावा अशाप्रकारे निश्चित करतात.) Related Words sample self sample path sample function non-response आत्मपरिचय weighted battery नमोना नजरमासला ignition loss self- attitude self-concept self propelling स्वार्थत्यागी स्वावश्यम् आत्मनिंदा स्वंयसिद्ध specific activity Asn dew-point self-appraisal self-actualisation self compatible self incompatible निजमूर्ति आपआप आपआपजांत आपशा आपसयां अपरोक्ष ज्ञान अपस्वार्थ अनिरूद्ध इच्छाविलासी adynamandry non-self-maintaining स्थानिकस्वराज्य स्वतःस्पष्ट यमनियम sample space personality inventory जातनिसबत आत्ममानी स्वतंत्रविचार संयतात्मा spontaneous polarization निजस्वरूप आत्मनाश इच्छाविनाश मनमान्य स्वाच्छंद्य ideal self स्वतःशौर्य स्वयें स्वतःसिद्ध belt transect मासला स्वयंप्रकाश s.p. self-direction self-realisation दिव्यप्रकाश निजमूर्त्ति तितम्ल जावईडौल भृगुपान कदबा कपाळटेंक गांडरग thermograph आत्मसंतोषी आत्मार्पण आपशांच आपशेंच अपस्वार्थी अडेलतट्टूं उखळांत डोकें असणें उखळांत डोकें देंणें cafeteria hercogamous ego ideal cytogene हडवंगी सभास्फूर्ति सभास्फूर्त्ति रांगसारांगूस निजबोध टिळेडोळे आत्मयज्ञ आपाआप शेकाटणें मनोजय रमणूक स्वतःप्रमाण sample point चुणूक trailer reliability coefficient Scotch derrick self-assessment self-balancing operation : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP