TransLiteral Foundation

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ज्योती

 • न. १ जोत पहा . उजेड ; तेज ; चकाकी ; प्रभा ; प्रकाश . २ वात . ३ ( काव्य ) रूप . तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योति । - तुगा ३७७२ . ४ पाणी ; तेज ( रत्नाचें ). तैसीच हिरियाची ज्योती । - यथा २ . ६४० . [ सं . ज्योतिस ] 
 • ०रूप स्वरूप - न . प्रत्यक्ष प्रकाश ; स्वयंसिध्द प्रकाश . परमेश्वरास हा शब्द लावितात . ज्योतिर्लोक - पु . आकाशांतील नक्षत्रलोक . [ सं . ] ज्योतिर्लिंग ज्योतिलिंग - पु . शिवाचें लिंग ; हीं १२ आहेत . बारा ज्योतिर्लिंग पहा . सत्य ज्योतिलिंगें बारा । प्रात : काळीं स्मरण करा । भूपाळी ज्योतिर्लिंगाची पृ . १० . ज्योतिर्विद्या - स्त्री . ज्योति : शास्त्र . ज्योति : शास्त्र - न . सूर्यचंद्र , ग्रहतारे इ० आकाशांत संचार करणारे दिव्य पदार्थ अथवा ज्योती , यांच्या वास्तविक व भासमान स्थिती गती , त्यांचीं वास्तविक स्वरूपें , आकार व घटना इ० गोष्टींविषयीं अवलोकन व अनुमान यांवरून होणारें ज्ञान हा ज्याच्या विवेचनाचा विषय असें शास्त्र ; खगोलशास्त्र ; फलज्योतिषशास्त्र . [ सं . ] 
 • ना. उजेड , चकाकी , ज्चाळा , तेज , प्रकाश , प्रभा , शोभा . 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

मृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,923
 • Total Pages: 47,648
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,706
 • Marathi Pages: 28,626
 • Tags: 2,710
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.