-
क्रि.वि. १ जोरानें आवळून ; गच्च ; दृढपणें ( बांधणें , आवळणें , मिठी मारणें .) २ ( गो .) भिऊन ; थोपटुन . ३ आवेशाने ; जोरानें ; रागानें ; त्वषानें ; चवताळून ( अंगावर जाणें ).
-
०चावणें रागानें , धावून जावून , जोरानें , चावणें .' पुच्छ रगडितां नागें धावावें कडकडोनि चावावें । ' - मोकर्ण १४ . ३ . ( कडकडणें )
-
क्रि.वि. आवेशाने , गच्च , घट्ट , जोराने आवळून ( मिठी );
-
क्रि.वि. चवताळून , त्वेषाने , रागाने ( चालून जाणे );
Site Search
Input language: