-
verb एखादी रुढी वा रीत बंद पाडणे
Ex. राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
-
क्रि. खोळंबवणे , तिष्ठत ठेवणे , थोपवून धरणे , बंद ठेवणे , रोखणे , स्थगित ठेवणे , स्थगिती देणे .
-
verb भत्ता वगैरे न देणे
Ex. सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.
-
See : थांबविणे, अडवणे, रोखणे, रोखणे, अडकवणे, रोखणे, रोखणे
Site Search
Input language: