TransLiteral Foundation
c

correlated random numbers

सहसंबंधित यादृच्छिक संख्या

Related Words

random allocation design   random balance design   at random   random sampling   correlated   random mating   magic numbers   random selection   random event   random noise   random error   random sampling numbers   exponential random numbers   random genetic drift   random distribution   extreme non-random mating   random group   random number   equally correlated distribution   theory of numbers   index numbers   weak law of large numbers   marking of numbers   exclusive numbers   disproportionate sub-class numbers   Poisson law of large numbers   artificial language of ordinal numbers   multiple random starts   convergence of random variable   random effects model   random matrix   Baire function off a system of random variables   random Normal scores test   random rubble   random arrivals   random parameter   random mailing list   random process   random fertilisation   random location system   random survey   random motion   random digits   random tessellation   additive (random walk) process   random movement   quasi-random   random layer structure   discrete random variable   random variation   amicable numbers   artificial language of ordinal numbers   at random   correlated   disproportionate sub-class numbers   doubly magic numbers   exclusive numbers   exponential random numbers   fixed point numbers   index numbers   law of large numbers   law of small numbers   magic numbers   marking of numbers   non-random   Poisson law of large numbers   pythagorem numbers   quasi-random   random   random numbers   random sampling numbers   strong law of large numbers   successive numbers   table of randum numbers   theory of numbers   time numbers   two way classification with unequal numbers   weak law of large numbers   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घोळणें

 • ghōḷaṇēṃ n A stick with a cloth at the end. Used to stir about grain whilst parching it. See घाटू. 
 • उ.क्रि. १ ( धान्य इ . सुपांत घालून हलके , बारीक , जड मोठे इ० दाणे निराळे करण्याकरितां ) इकडे तिकडे हलविणें ; हिंदळणें ; पाखडणें . २ ( दोन किंवा अधिक पदार्थांचें ) मिश्रण होण्याकरितां ताट , परात ; सूप इ० कांत घालून हलविणें ; खुंदळणें ; ढवळणें ; माखणें ; लेपणें . ऐक्यें घोळिली बुध्दि कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला । - एभा ९ . ४६३ . लाडवांच्या कळया पाकांत घोळून लाडू बांधावे . ३ जोरानें ओढणें व ढकलणें ; खुदळणें ; अपाय होईल अशा तर्‍हेनें ओढाताण , हिसकाहिसक करणें ; घोळसावणें . त्या मल्लानें दुसर्‍या गडयास एक तासभर घोळविलें . ४ ( गंजिफांचा खेळ ) गंजिफांची , पत्त्यांची गलत करणें ; पिसणें . ५ ( एखादी गोष्ट ) चिंतनाचा , वादाचा , चर्चेचा विषय करणें ; वाटाघाट करणें ; वादविवाद करणें ; विचार करणें ; ( एखादी गोष्ट ) पुन : पुन : मनांत आणून मनन करणें , घाटणें ; निमुटपणें वर पाहूं लागली म्हणजे असें वाटे कीं कांहीं तरी तिच्या मनांत घोळत आहे . - पाव्ह १८ . त्याच्या मनांत सर्वदा शास्त्र घोळत असतें . ६ त्रास देणें ; छळणें ; जेरीस आणणें ; सतावणें ; जांचणें ; कष्टविणें . यालागीं दुकाळा करितों मनन । आम्हाहि घोळिला बहुता परीनें । - मोद्रोण ३ . ८५ . त्या श्लोकानें मला चार घटका घोळलें तेव्हां त्याचा अर्थ लागला . घोडयानें मला दिवसभर घोळलें तेव्हां सांपडला . त्याला दुखण्यानें दोन महिने घोळलें . ७ ( सुतार - सोनारकाम ) तासून , घासून , घोटून , गुळगुळीत करणें . कुर्‍हाडीचा दांडा अमळसा घोळ , मग चांगला बसेल . ८ खोदून खोदून विचारणें ; उलट सुलट प्रश्न विचारणें ; चोरास जेव्हां घोळघोळून घेतलें तेव्हां कबूल झाला . ९ ( एखाद्या कामांत ) सरावणें ; वहिवाटणें ; राबत्यास पडणें . त्या कामांत मी नवशिका नाहीं , दोन वर्षे घोळलेला आहें . हा घोडा दोन चार दिवस घोळला म्हणजे बसावयास येईल . १० ( एखाद्या गोष्टीशीं , गोष्टीचा ) नेहमीं प्रसंग पडणें ; ( एखादि वस्तु उदा० रुपये , दागिने इ० ) हातांत खेळवणें ; इकडून तिकडे देणें , इकडून तिकडे ठेवणें . हातीं रुपये घोळवण्याजोगा प्रामाणिक माणूस कामावर ठेवावा . ११ चोळामोळा करणें ; वापरणें ; वरदळींत , वापरण्यांत येणें , आणणें . हा आंगरखा खडखडीत लागतो पण दोन दिवस घोळला म्हणजे मऊ होईल . १२ चाळविणें ; छकविणें ; भुलविणें . घातकी न देखो तैसा दुसरा । घोळितो नृपाला पेचुनी । - दावि ४५७ . [ सं . घुण - घूर्ण ; प्रा . घोल = घुमविणें ; हिं . घोलना ] घोळघोलून , घोळून घोळून - क्रिवि . १ आलटून पालटून ; बदल करून ; आळीपाळीनें ; एकामागून एक . ( क्रि० करणें , खाणें , घेणें , देणें ). नित्य एकाच ब्राह्मणास दान देतोस , हें काय ? घोळून घोळून सांगावे . २ वारंवार , पुन : पुन : घोळण्याची क्रिया करून ; पुन : पुन : इकडून तिकडे हलवून , ढकलून , घोळसून , चर्चा करून , मनांत आणून , उच्चारून , घोळणें याच्या त्या त्या अर्थी द्विरुक्तिनें क्रिया करून . हा मंत्र लोकांच्या तोंडीं आपोआप येतो व तोच घोळघोळून पाठ होऊन जातो . - सासं २ . ४०१ . [ घोळणें द्वि . ] घोळीव - वि . १ घोळलेला . घोळणें पहा . २ गुळगुळीत केलेला . सर्वांगानें गोल असा घोंळीव हिरा कोणी गिळल्यास त्यापासून इजा होत नाहीं - पदाव १ . ७० . ३ ( व . ) गाळीव ; निवडक . [ घोळणें ] घोळन - क्रिवि . ( गो . ) एक दिलानें ; श्रमविभागानें . घोळविणें , घोळवणें - सक्रि . घोळणें पहा . भूदेव पदरजांत स्वजनाकरवींहि देह घोळविले । - मोसभा २ . ४४ . [ घोळणें प्रयोजक ] 
 • न. घाटणा ; घाटाणा ; घाटू ; घोळणा अर्थ १ पहा . [ प्रा . घोल ] 
 • v t  To shake about; to agitate briskly. To pull and push violently. To shuffle (cards). To argue, discuss. To tease, annoy, harass. To question closely and sternly, to cross-examine. Ex. To use; to bring under wear and tear. 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

what is the history behind " HARI MERE HALAR KI LAKARI" made by Surdasji?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.