-
पु. १ शेपूट ; पुच्छ . २ ( कर ) ( ल . ) पत्ता ; तपास ; शोध . ( क्रि० लागणे ). [ फा . दम ] ( वाप्र . )

वि. १ दुसर्या , मध्यम , दुय्यम प्रतीचा ; मध्यम . अवल = उत्कृष्ट पहिल्या प्रकारचा व शीम = कनिष्ट , तिसर्या प्रकारचा यांच्या जोडीने प्रयोगांत रूढ . जमीन अवल , दूम , सीम तिही प्रतीची . - वाड - समा १ . ३७ . २ दुय्यम ; हाताखालचा ( अधिकारी इ० ). मदतनीस . [ फा . दुयुम ]

Site Search
Input language: