-
स्त्री. १ चेंचणे , कांपणे , ठोसा देणे , आघात करणे इ० प्रकारची इजा ; दुखणे . २ यामुळे होणारे दुःख , यातना वेदना . ३ ( कायदा ) शरीरास वेदना , रोग , अथवा विकार होईल असे कृत्य . ( इं . ) हर्ट . [ सं . दुःख + सं . आपत = पडणे - आपत्ति ]

A hurt or an injury; a contusion, cut, blow &c. occasioning injury or pain to the body: also injury or pain hence arising.
-
noun लागणे, चेचणे, कापणे इत्यादींमुळे शरीरास झालेला अपाय
Ex. त्यांना अपघातात किरकोळ दुखापत झाली.
Site Search
Input language: