-
वि. १ संबंध असलेला ; मध्ये अंतर नसलेला . २ सततचा ; नेहमीचा ; कायमचा . ३ सलग ; अखंड . - क्रिवि . १ नेहमी ; सतत ; अविरत ; एकसारखे . २ अखंड ; मध्ये ( स्थलाचे ) अंतर न पडतां ; सलग ; अगदी लागून , जोडून , चिकटून . [ सं . ]
-
क्रि. अखंड , अव्याहत , अविरत , नित्य , नेहमी , सतत , सदोदित , सलग .
-
ad Constantly, incessantly. Continuously.
-
Constantly, incessantly, unpausingly: also continuously or contiguously, without intervening space.
Site Search
Input language: