-
न. १ धाडस ; धैर्य ; अचाटपणा ; मोठा झपाटा . योध्दयाला आवश्यक अशा उद्यम , साहस , धैर्य , बल , शक्ति , पराक्रम या सहा गुणांपैकीं एक . २ अविचार . झाला तिणें उपजतां बाळपणीं करुनि साहस त्याजिला । - मोकर्ण २२ . ३३ . ३ धाडसाचें , अविचाराचें कृत्य ; कोणतेंहि झपाटयाचें , धडाक्याचें काम . म्ह० साहस केल्यावांचून लक्ष्मी मिळत नाहीं . साहसिक , साहसी - वि . धाडसी ; अविचारी ; साहसकर्म करणारा . हें नेणुनि मज साहसी म्हणो नीच । - मोकर्ण २७ . १९ .
-
Violence, furiousness, recklessness, desperate or wild daring. This is among the six excellencies or qualifications of a warrior; viz. उद्यम, साहस, धैर्य बल, शक्ति, पराक्रम. 2 Any desperate, daring, phrenzied, heart-harrowing act; a deed in general of furiousness or violence. Ex. साहस केल्यावांचून लक्ष्मी मिळत नाहीं Fortes fortuna adjuvat.
-
ना. अचाटपणा , धडाडी , धाडस , धारिष्ट , धिटाई , धैर्य .
-
n Violence; wild daring; any desperate act.
Site Search
Input language: