-
पु. १ ठेवणे ; स्थापणे ; निक्षेप ; मुख्यत्वे करावयाच्या गणिताचे आंकडे मांडणे ; शस्त्रास्त्रावर दैवी मंत्रांचे अधिष्ठान करणे ; मनांत , आठवणींत ठेवणे , सोंपविणे . ( ठेव , निश्वस्त वस्तु ). २ घरधन्याला न दाखविता त्याच्या परोक्ष घरांतील माणसांच्या हवाली करुन हे मालकास द्या असे सांगून दिलेले द्रव्य . - मिताक्षरा . ३ जप इत्यादि कर्माच्या आरंभी ज्या मंत्राचा जप करावयाचा असेल त्यांतील बीजांचे आपल्या शरीरावयवांच्या ठिकाणी अधिष्ठान कल्पून त्या शरीरावयास स्पर्श करणे ( धर्मसिंधु - महान्यास , लघुन्यास , षडंगन्यास पहा ). ४ मंत्रांनी देवाच्या मूर्तीच्या अवयवांवर देवत्वाची स्थापना करणे . ५ छाप ; ठसा ; खूण . नखन्यास ६ सोडणे ; त्यागणे ; न स्वीकारणे ; त्याग . कर्मन्यास , फलन्यास पहा . [ सं . नि + अस - न्यास ] न्यासणे - उक्रि . ठेवणे . परिचित्तवृत्ति न्यासावी । आत्मरुपी । - ज्ञा ३ . १८६ .
-
०स्वर पु. ( संगीत ) ज्या स्वरावर गीत समाप्त होते तो .
-
m Placing. Certain religious ceremonies consisting in putting the fingers in various forms. Renouncing, rejecting.
-
. 2 Certain religious ceremonies consisting in putting the fingers in various forms. See महान्यास, लघुन्यास, षडंग- न्यास &c. 3 Renouncing, rejecting, abandoning. See कर्मन्यास, फलन्यास, सर्वन्यास &c.
Site Search
Input language: