-
स्त्री. लहान मुडा ; भात किंवा इतर धान्यें पेंढ्यांत वेष्टून बांधलेली वाटोळी मोटळी . ही मुडी पपनस सोलल्यावर दिसावें तशी कळीदार दिसते . हींतील धान्य ६ ते १० कुडव असतें . ह्याहून ज्यास्त धान्य मावणार्यास मुडा म्हणतात . मुड्याचा आकार अंडाकृति व मुडीचा चेंडूसारखा गोल असतो . मुडीहून लहान ( २ ते ६ कुडवाच्या ) गोलास बिवळा म्हणतात . बिवळा अर्थ ३ पहा . २ पुंजी , भांडवल . [ मुडा ]
-
f A small मुडा.
-
०मारणें मारुन बसणें - भयानें दबकून , हातपाय आंखडून बसणें ; उकिडवें बसणें .
-
A small bundle or case formed of layers of rice-straw or grass bound round with cord, containing rice, grain &c. The quantity is, in सावंतवाडी, from six to ten कुडव; quantity exceeding this constitutes a मुडा. Of the मुडी the shape is spherical, of the मुडा oval. A quantity or its case less than मुडी, or from two or three to six कुडव, is termed बिवळा. मुडी मारणें or मारून बसणें To cower, crouch, squat.
Site Search
Input language: