-
Reiterated rubbing. Hence fig. constant chiding and scolding; arguing, debating, discussing; squabbling, jarring, wrangling; chaffering, haggling, bargaining; the clashing and striving of rivalry &c. v कर, लाव, घाल, मांड.
-
f Reiterated rubbing. Constant chiding and scolding. Wrangling.
-
स्त्री. १ पुन : पुन : घासणें ; यावरून . २ ( ल . ) नेहमीं खडकावणें ; खरडपट्टी काढणें ; कानउघाडाणी करणें . ३ वादविवाद ; चर्चा ; काथ्याकूट . ४ बाचाबाच ; कलागत ; कटकट . ५ खाराखीर ; जिकीर ; ओढून धरणें ; घिसघीस करणें ; ओढाताण . ६ ( स्पर्धा , मत्सर इ० कांनी होणारी ) कचाकची ; चकमक ; झगडाझगडी ; भांडाभांडी ; अतिशय बरकशी लावणें . ( क्रि० करणें ; घालणें ; मांडणें ; लावणें ). ७ सैन्यांचे किरकोळ हल्ले प्रतिहल्ले . [ घासणें द्वि . ]
Site Search
Input language: