-
Pernicious, destructive, deleterious: also baneful, baleful, hurtful gen.
-
न. १ घातुक , अपायकारक , मारक , वस्तु किंवा गोष्ट . २ संकट ; धोका ; प्राणसंकट . ३ ( सामा . ) नुकसान ; नाश . ४ प्राणनाश . ५ घात पहा . रसरसली नवती नुतन । तुजकरितां केली जतन । त्यागितां करिन जिव घतन । - प्रला १७८ . - वि . १ घातुक ; अपायकारक ; मारक . २ ( सामा . ) अनर्थकारक ; अहितावह . [ सं . घात , घातन ]
-
घतन See
घात्°.
-
n A deadly or hurtful thing or matter. 2 Jeopardy, peril, danger of loss of life or of loss gen. 3 Destruction of life: also damage or loss gen.
Site Search
Input language: