Dictionaries | References ह हेका Script: Devanagari See also: हेंका , हेंकाहेंकी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हेका A dictionary, Marathi and English | Marathi English | | Determined bearing or bent; inherence or insisting upon of the mind or will; inflexible adherence to a purpose or an opinion. v घे, धर. Always in an ill sense. Ex. जाईन तर जलमार्गानेंच जाईन म्हणतोस पण असा हेका कामाचा नाहीं; त्याला किती सांगितलें तरीं त्याची समजूत पडायाची नाहीं आपला हेंका घेऊन भांडत बसेल. आपला हेका करणें To set up one's own whimsey or dogged will against. Rate this meaning Thank you! 👍 हेका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Determined bearing or bent. Rate this meaning Thank you! 👍 हेका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अट्टाहास , दुराग्रह , हटवाद , हट्ट ( स्वमताविषयी ); ना. छंद , नाद . Rate this meaning Thank you! 👍 हेका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . आपलेंच म्हणणे धरून बसणें ; हट्ट ; आग्रह ; छंद ; नाद ; दुराग्रह ( क्रि० धरणें ; घेणें ; करणें ; चालविणें ). [ हेंकार - हेंच असें करणें ] आपला हेका करणें - आपलाच हट्ट चालविणें . हेकट , हेंकट , हेकड , हेंकड , हेंगटी , हेंगटी , हेकडवाईक , हेकडखोर , हेकलखोर , हेकाड , हेकेखोर , हेकेवाईक , हेकेबाज , हेकेकरी , हेंकाखोर , हेंकावाईक --- वि . आपल्याच हेक्यानें चालणारा ; हट्टी ; दुराग्रही ; एककल्ली ; छांदिष्ट . इंग्रजांचे खरे दोष प्रगट केले असतां आमच्या रेवरेंड बंधूस व इतर हेकडखोर लोकांस न आवडोत . - नि २०९ . म्ह० हेकड कुणबी सातदां राबी . हेकरी - स्त्री . हेका ; हट्ट . स्वधर्म भूमीपति हा न सोडी । तो आपली हेकरि हो न मोडी । - सारुह ८ . ३५ . Related Words हेका हेका करणें हेका धरणें आपला वेडगळ हेका पुढे ढकलणें धरून बसणें नमने घेणें खरा करणें ओढमाणकी घेणें ओढमाणक्या घेणें टक्कोभला करणें खुंटासारखा उभा असणें खुंटासारखा उभा खुंटणें खुंटासारखा उभा राहणें एक धरून बसणें अटबाज ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें हटवाद ख्यालोरा ओढता घेणें काढा तुमचा देव्हारा, पुजूं द्या माझा लांडा बैल उपरदवडा खांद्यावर लवडा ओढून धरणें ओढून विकणें घे मेरे पाउणे पांच ठेंगेंमत पाठ पुरती घेणें हिक्का ओढताधरणें सगळें घेतां अर्धे जाई अभिनिवेशी persistence ठेंगमत नमता पाठ पुरवणे हेंका हेंकाहेंकी जिद्द नेसीन तर शहाचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन नेसीन तर शायशीचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन persist दुराग्रह आग्रह ठेका हट हट्ट आट अट एक अड आड अभिमान तोल ताक धरणें ओढणें धरणी आ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP