Dictionaries | References

सरता

   
Script: Devanagari
See also:  सरत , सरतें , सरत् ‍ , सरोट

सरता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

सरता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
p a   Ending, the final one.

सरता     

वि.  १ वंद्य ; श्रेष्ट ; मान्य ; कृतकृत्य . वाचां जना सुफळ करावें । तिहीं लोकीं सरतेआं होआवें । - दाव ४६ . रामानंद स्मरण करितां । केला सरता संतांत । - देव संतमालिका १० . २ ग्राह्य ; चालेलसें . जातींत सरता केला . - महि बखर ५८ . तुका म्हणे माती । केली कस्तुरीनें सरती । - तुगा . ३ पूर्ण ; योग्य ; पुरेसें . म्हणे माझे सेवेप्रती । लक्ष्मीहि नव्हे सरती । - रास १ . ८९२ . तेंवीं तुम्हीं आपले कृपादानें करून । सरतीं वचनें करावीं । - भवि १ . ७ . कैसा सरता होईन मी . । - रावि १ . ४ शेवटचा ; अखेरचा ; शेवटला . हे पहिली ना सरती . । - ज्ञा १८ . १११३ . ५ संपणारा ; खर्च होणारा ; आटोपणारा . जें सरतें जीवितवारी । तया औषधानें वैरी । काय जिव्हा न म्हणे । - ज्ञा ६ . ३६८ . प्राणी हे करितात आयु सरतें हें नेणवे अंतरीं । - नवनीत पृ १४१ . सरता पालव - पु . अंखेरीची स्थिति ; शेवटची पालवी ; शेवट ; अखेर ; शेवटचा भाग ; हंगामाचा अखेर ; र्‍हास काल . तुम्हीं लग्नाचे सरत्यापालवी आला . सरतापुरता - वि . पूर्ण ; पुरा झालेला ; संपलेला ; सगळा ; पुरा ; भरपूर ; पुरून उरण्याजोगा . तेचि भाग्यवंत । सरते पुरते धनवंत । सरतींपुरतीं , सरतेंपुरतें , सरतासरतीं - क्रिवि . १ पूर्णपणें ; भरपूर . २ अखेरीस ; सरतेशेवटीं . तरी आतां सरतेंपुरतें । आपुल्या समान करा मातें । - नव १७ . ८० . जे सावध होते परंतु सर्थ न केली सरतासरती । - ऐपो ३५८ . सरतेरात . सरतेरात्र , सरतीरात , सरतीरात्र - क्रिवि . रात्र संपेपर्यंत ; सारीरात्र ; रात्रभर . सरतेशेवट - क्रिवि . अखेरीस ; शेवटीं ; संपतांना ; अखेरच्या वेळीं , प्रसंगीं ; अंती . सरतेशेवटीं , सरत्याशेवटीं - क्रिवि . १ अखेरीस ; शेवटीं ; अंती . २ शेवटच्या जागीं ; अखेरीच्या भागास ; शेवटल्या भागीं , स्थळीं ; कडेला ; टोंकाला .
 न. ( व . ना . ) सरकी पेरण्याची बांबूची नळी ; मोघण .

Related Words

सरता   सरता पालव   भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता   रांदिल्लें सरता, केलेलें (उलाइलें) उरता   अधोगतीक   चरबीपरमो   उल (ल्ल) यिळें   मातेरी   रॅनकोट   ओंकीर   वयर सरप   अफूचें बोंड   हॉर्न   गंधबुकलो   आंतकडी   फळांचो रोस   नसरता   नौ सैन्य   रातचर   विद्वत्तापूर्ण   अग्नाशय   गिरिडीह   ज्वालामुखी दोंगर   मुखार सरप   यमुनोत्री   स्वरयंत्र   अग्रगामी   गंगोत्री   मंदाक्रांता   प्लेट   व्यंजना   ब्रह्मपुत्र   पावस   खळी   दामोदर   थुकी   समन्वय   ज्वालामुखी   कनिष्ठा   कमान   नळी   प्रक्रिया   आग्नेय   धर्म   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   foreign parties   foreign periodical   foreign policy   foreign port   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP