Dictionaries | References स सढळ Script: Devanagari Meaning सढळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective आवर किंवा नियंत्रण नसलेला Ex. त्यांनी ह्या शाळेसाठी सढळ हाताने देणगी दिली. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:खुलाWordnet:malമുക്തമായ सढळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 saḍhaḷa a Liberal, bountiful, munificent: also lavish, profuse, prodigal, extravagant. बोलून सढळ Profuse of speech; हाताचा सढळ Openhanded; liberal of gifts. सढळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Liberal, munificent; also profuse, prodigal.बोलून सढळ Profuse of speech.हाताचा सढळ Open-handed, liberal of gifts. सढळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अघळपघळ , उदार , सैल . सढळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उदार ; अघळपघळ ; घळमळीत ; सैल ; मोकळाचाकळा . बोलूनचालून हाताचा सढळ . [ सं . शिथिल ; प्रा . सिढिल ; हिं ढिला . सं श्रद्धावत् - सड्डाल - सढाळ - भाअ १८ . ३२ . ] Related Words മുക്തമായ ಮುಕ್ತವಾದ सढळ सढळ हाताचा हाताचा सढळ मुक्त large handed liberalised grant better title मूठ सैल सोडणें भुसार माप हातचा सुटा छमकाविणें धोतल्या सगळॅ करुं कर्तात, पुण दॅवा कडचॉ दिवॉ डॉळयांवता उदाराचें पोतें ढसर उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी उदार मन ठेव संपत्तिकाळीं, स्थीर असावें विपत्तिवेळीं कर गे रांडे पुरणपोळ्या ऐशीं तेथें पंचायशीं आईजीच्या जिवावर बाईजी उदार दानशूर भडंग ढस्मर ढसळ ढसाळ खर्चीक तृणतुल्य पुरुष जरी, सधन स्त्रीच्या बरोबरी डगळ डघळ धिंग खिरापत ढिसाळ चांदरात्र टचटचीत ढळता ढिसळ उघडणें साळढाळ दिवाळखोर देता ओतप्रोत चांदरात धज profuse व्यय घळ भुंसा दाता liberal वेंच वेच भु खुला उदार दान हात बहु मन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP