-
स्त्री.
-
माती .
-
एखाद्या विवक्षित जागेची माती ; कांहीं अनुष्ठानांत किंवा शांतिकर्मांत सात प्रकारच्या मृत्तिका सांगितल्या आहेत . त्या :- अश्व , गज , रथ , चतुष्पथ , गोष्ठ , वल्मीक , र्हद अगर संगममृत्तिका . कांहीं लोक गोष्ठ , वेदिका , कितबस्थान , र्हद , कर्षितक्षेत्र , चतुष्पथ , स्मशानमृत्तिका या सप्तमृत्तिका मानतात . रसायनशास्त्रांत नऊ प्रकारच्या मृत्तिका सांगितल्या आहेत . [ सं . ]
-
०होणें माती होणें ; नाश होणें ; धुळीस मिकणें .
Site Search
Input language: